Browsing Tag

Wani police

मोबाईल चोरट्याला रंगेहात पकडले, दोन साथीदार फरार

जितेंद्र कोठारी, वणी : मंगल कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर गर्दीचा फायदा घेऊन दोघांच्या खिशातून मोबाईल लंपास करणाऱ्या चोरट्याला नागरिकांनी रंगेहात पकडले. दरम्यान चोरट्याचे दोन साथीदार संधी साधून फरार होण्यास यशस्वी झाले. सदर घटना शुक्रवार 25…

वणीत एकाच रात्री 2 घरफोड्या… चोरट्यांचा धुमाकूळ झाला सुरू…

जितेंद्र कोठारी, वणी: दिवाळीनंतर पुन्हा शहरात चोरट्यांचा धुमाकूळ सुरू झाला आहे. आज सकाळी छ. शिवाजी चौकातील दोन घरे चोरट्यांनी फोडल्याचे उघडकीस आले. निखिल पवार व विद्या चौधरी असे घरफोडी झालेल्या घरमालकाचे नाव आहे. विशेष म्हणजे पोलिसांना…

घरफोडे आणि दुचाकी चोरटे पुन्हा वणीत ऍक्टिव्ह

जितेंद्र कोठारी, वणी: दिवाळीची सुट्टी घालवल्यानंतर घरफोडे आणि दुचाकी चोरटे पुन्हा शहरात ऍक्टिव्ह झाले आहेत. गुरुवारी वणीतील टागोर चौकातून चोरट्यांनी दुचारी चोरीची तर शास्त्रीनगर येथे घरफोडीची घटना घडली. आधीच जुन्या चोरीच्या प्रकरणाचा छडा…

पहाटे घडला थरार… चोरट्याचा पत्रकारावर हल्ला… अचानक समोर आल्याने रॉडने प्रहार

जितेंद्र कोठारी, वणी: बंद घर समजून चोरट्याने घरफोडी केली. मात्र घरातील व्यक्ती अचानक समोर आल्याने तारांबळ उडालेल्या चोरट्याने घरातील व्यक्तीवर रॉडने हल्ला करून पळ काढला. आज बुधवारी पहाटे 5 वाजताच्या सुमारास हा थरार रंगला. या हल्ल्यात…

वणीत घरफोडीचे सत्र थांबता थांबेना… दुकान फोडून 70 हजार लंपास

जितेंद्र कोठारी, वणी: शहरात घरफोडीचे सत्र सुरू असताना आता चोरट्यांनी आपला मोर्चा दुकानाकडे वळवला आहे. सुविधा कापड केंद्रनंतर आता मुकुटबन टी पॉइंटवरील जैन बिल्डिंग सोल्युशन हे हार्डवेअरचे दुकान चोरट्यांनी फोडले.सोमवारी पहाटे 3.30 वाजताच्या…

घुग्गुस रोडवर सुरू असलेल्या कोंबड बाजारावर वणी पोलिसांची धाड

जितेंद्र कोठारी, वणी: वणी-घुग्गुस रोडवर सुरू असलेल्या कोंबड बाजारावर वणी पोलिसांनी धाड टाकली. रविवारी दुपारी ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत वणीतील तिघांना अटक करण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळावरून सुमारे सव्वा दोन लाखांचा मुद्देमाल जप्त…

अज्ञात इसमाचा मृतदेह नदी पात्रात आढळला

विवेक तोटेवार, वणी : वणी पोलीस स्टेशन अंतर्गत झोला गावाजवळ वर्धा नदीच्या पात्रात एका अनोळखी इसमाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. शनिवार 24 सप्टेंबर रोजी सकाळी 7 वाजताच्या सुमारास उघडकीस आलेल्या या घटनेबाबत वडगाव येथील पोलीस पाटील…

मोबाईल चोरटा गजाआड, झोपेत खिशातून चोरला होता मोबाईट

विवेक तोटेवार, वणी: एक महिन्यापूर्वी 2 ऑगस्ट रोजी झोपलेल्या व्यक्तीच्या खिशातून मोबाईल चोरणा-या आरोपीला आज अटक केली. सोबतच हा चोरीचा मोबाईल विकत घेणा-या दुकानदारावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 2 ऑगस्ट रोजी फिर्यादी देवेश नारायण…

भद्रावती येथील युवकाची दुचाकी आंबेडकर चौक येथून लंपास

जितेंद्र कोठारी, वणी : भद्रावती येथून कामानिमित्त वणी येथे आलेल्या युवकाची मोटरसायकल अज्ञात चोरट्याने लांबविली. सदर घटना 3 सप्टेंबर रोजी सायंकाळी 6.30 वाजता येथील आंबेडकर चौक भागात घडली. याबाबत दुचाकी मालक आदर्श देवराव कांबळे (34) रा.…

रवीनगर येथे घरफोडी, 60 हजाराचे सोन्याचे दागिने लांबविले

जितेंद्र कोठारी, वणी : घरी कुणीच नसल्याची संधी साधून अज्ञात चोरट्याने घराचे कुलूप तोडून लाकडी दिवाणमध्ये ठेवलेले तब्बल 60 हजार किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केले. रविनगर भागात 4 ते 5 सप्टेंबरच्या दरम्यान ही घटना घडली. घटनेबाबत नीता बबबनराव…