Browsing Tag

Wani

ग्रंथ निर्मितीसाठी निर्धाराची आवश्यकता- विजयराव देशमुख

बहुगुणी डेस्क, वणी: ग्रंथनिर्मितीचे काम अतिशय कठीण काम आहे. ग्रंथ निर्मितीची सुरुवात आपल्या मनात येणाऱ्या विचारांपासून होते. त्यानंतर या विचारांचं ग्रंथात रूपांतर करण्यासाठी निर्धाराची आवश्यकता असते. असे प्रतिपादन सेवानिवृत्त न्यायाधीश…

आज सायंकाळी नगर वाचनालयात ग्रंथ प्रदर्शन

बहुगुणी डेस्क, वणी : येथील नगर वाचनालयात रविवार दि. 15 सप्टेंबर रोजी नुकत्याच खरेदी केलेल्या नवीन ग्रंथांचे प्रेक्षणीय प्रदर्शन आयोजित केले आहे. प्रदर्शनाचे उदघाटन निवृत्त न्यायाधीश विजय देशमुख करणार असून अध्यक्षस्थानी…

अटक वारंटमधील दहा आरोपींना अटक

विवेक तोटेवार, वणी: सत्र न्यायालयाच्या आदेशानुसार शुक्रवारी वणी पोलिसांनी वणी व परिसरातील 10 अट्टल चोरट्यांना अटक केली आहे. या दहाही जणांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे होते. वणी पोलीस गेल्या अनेक दिवसांपासून या चोरट्यांच्या शोधात असल्याची माहिती…

डाॅ. संध्या पवार यांना जैताई मातृगौरव पुरस्कार जाहीर

सुशील ओझा, झरी : दर वर्षी देवीच्या नवरात्रात दिला जाणारा विदर्भातील प्रतिष्ठाप्राप्त जैताई मातृगौरव पुरस्कार या वर्षी मूळच्या मुकुटबन  येथील समाजसेविका डाॅ. संध्या पवार ( नागपूर ) यांना प्रदान करण्यात येईल असे जैताई देवस्थानचे अध्यक्ष…

महिला बचतगटांच्या संपूर्ण कर्जमाफीसाठी सोमवारी महापरिषद

बहुगुणी डेस्क, वणी: महिला बचतगटांना संपूर्ण कर्जमुक्त करा. राष्ट्रीय बँकांमार्फत महिला बचतगटांना कर्ज पुरवठा करण्यात यावा. महिला बचतगटांचे सबलीकरण आणि सशक्तीकरण यासाठी सरकारने महिला बचतगटांना उद्योगासाठी प्रशिक्षित करावे. मायक्रोफायनान्स व…

माझे जगणेच माझी कविता झाली- इरफान शेख

बहुगुणी डेस्क, वणी: मी जे भोगले, जगलो ते माझ्या कवितेत उतरलं आहे. ज्यांनी ज्यांनी या कविता वाचल्या त्यांना हे जगणं, भोगण हे आपलं वाटलं म्हणून माझ्या कवितांना वलय मिळाले. माझे जगणेच माझी कविता झाली. त्यामुळे कवितेने माझे बोट धरून ठेवावे.…

चाळीशी ओलांडली असुविधांची…

विवेक तोटेवार, वणी: इथल्या आठवडी बाजाराची चाळीशी कधीचीच ओलांडली. तरीदेखील जवळपास 40 वर्षांपासून वणीच्या जत्रा मैदानात आठवडी बाजार प्रत्येक रविवार भरतो आहे. या चाळीस वर्षात ना जागा बदलली ना कोणतीही सुविधा नगर परिषदेकडून पुरविण्यात आली.…

वाहतूक उपशाखा ठरली केवळ नावापुरतीच

विवेक तोटेवार, वणी: शहराची वाहतूक बघता या ठिकाणी वाहतूक उपशाखा स्थापन करण्यात आली. परंतु आता शहरात फक्त चार वाहतूक कर्मचारीच कार्यरत आहेत. त्यामुळे वाहतुकीचा चांगलाच खोळंबा झाला आहे. ज्या ठिकाणी 26 कर्मचारी होते, त्या ठिकाणी फक्त चार…

कोल्हापूर- सांगलीच्या पूरग्रस्तांना वणीकरांचा मदतीचा हात

बहुगुणी डेस्क, वणी: कोल्हापूर- सांगली भागांत निसर्गाचा प्रकोप झाल्यामुळें या परिसरातील अनेक गावांना पुराचा जबरदस्त तडाखा बसला. यातील संकटग्रस्त कुटुंबांना मदतीचा हात देण्यासाठी रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणी व व्यापारी असोसिएशन वणी…

पाच विधिसंघर्षग्रस्त बालकांना ताब्यात घेतले

विवेक तोटेवार, वणी: वणीतील अशोक कटारिया यांच्या घरी 15 ऑगस्ट रोजी किरकोळ वस्तू चोरी करताना पाच विधीसंघर्ष बालकांना त्यांनी व त्यांच्या शेजाऱ्यांनी ताब्यात घेऊन पोलीसांच्या स्वाधीन केले. यातील दोघे मुले पसार होण्यात यशस्वी झाले. पकडण्यात…