Browsing Tag

Wani

वनोजा हत्याकांड: शुभमची प्रेम प्रकरणातून हत्या

ज्योतिबा पोटे, मारेगाव: बहिणीच्या लग्नासाठी आलेल्या तरुणाची हत्या करून वनोजादेवीजवळ गोरज फाट्यावर मृतदेह फेकण्यात आला होता. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली होती. या प्रकरणाचा अवघ्या 24 तासांच्या आत पोलिसांनी छडा लावला असून या प्रकरणी एका…

वर्षभरापासून फरार असलेला आरोपी गजाआड

सुशील ओझा, झरी: विनयभंगाच्या प्रकरणातील आरोपीला मुकुटबन पोलिसांनी नांदेड येथून अटक केली आहे. गेल्या एक वर्षापासून आरोपी फरार होता. झरी तालुक्यातील अडेगाव येथील एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीच्या विनयभंग केल्याप्रकरणी आरोपीवर मुकुटबन ठाण्यात…

अल्पवयीन आदिवासी मुलीची छेड

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील मुकुटबन येथील एका अल्पवीन आदिवासी मुलीचा विनयभंग केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 15 च्या मध्यरात्री एका तरुणाने सदर मुलीची छेड काढली होती. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. प्राप्त माहिती…

वनोजादेवीजवळ आढळला तरुणाचा मृतदेह

ज्योतिबा पोटे, मारेगाव: गुरुवारी सकाळी वनोजादेवीजवळ गोरज फाट्यावर एका तरुणाचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. या तरुणाची हत्या करून त्याचा मृतदेह फेकण्यात आला आहे. हा तरुण औरंगाबादहून त्याच्या बहिणीच्या लग्नासाठी गावी आला असताना ही…

पाथरी येथे वीज पडून गोठा जळाला

विलास ताजने, वणी : वणी तालुक्यातील पाथरी येथील एका शेतात वीज पडून जनावरांचा गोठा जळाल्याची घटना दि. १५ सोमवारला सायंकाळी चार वाजता घडली. यात सुदैवाने प्राणहानी झाली नाही. मात्र संबंधित शेतकऱ्याचे अंदाजे 90 हजारांचे आर्थिक नुकसान झाले आहेत.…

नायगावजवळ पुन्हा अपघात : एक ठार एक जखमी

विवेक तोटेवार, वणी: सोमवारी दुपारी 4 वाजताच्या सुमारास वणी वरोरा रोडवर नायगाव शिवारात ऑटो व दुचाकीचा अपघात झाला. ज्यात दुचाकी चालक उपचारादरम्यान वणीच्या ग्रामीण रुग्णालयात मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. सोमवारी सकाळी 11 वाजता सचिन शंकर लभाने…

विकलांग मुलीवर केला अतिप्रसंग; आरोपी गजाआड

विवेक तोटेवार, वणी: रविवारी 7 एप्रिल रोजी शहरातील रंगनाथनगर भागात राहणाऱ्या एका युवकाने मूकबधिर असणाऱ्या मुलीवर अतिप्रसंग केल्याची घटना आहे. पीडितेच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून वणी पोलिसात संबंधित युवकावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.…

अज्ञात तरुणास ट्रकने चिरडले, तरुणाचा जागीच मृत्यू

विवेक तोटेवार, वणी: रविवार रात्री 10 वाजताच्या सुमारास वणीतील सतिघाट रोडवर पडून असलेल्या एका अज्ञात इसमास ट्रकने चिरडले. ज्यात या तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. सदर घटना गणेशपूर येथील पिता व पुत्राने बघितली असून त्यांच्या तक्रारीवरून ट्रक…

पावसामुळे वणीकरांच्या आनंदावर विरजण, वणीकरांची निराशा

विवेक तोटेवार, वणी: 21 मार्च रोजी धुलीवंदनाच्या दिवशी वणीत सायंकाळी 7 वाजत हास्य कवी संमेलन व गुदलपेंडीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. 7.15 वाजताच्या सुमारास जोरदार वादळी वा-यासह जोरदार पाऊस झाला. दरम्यान वीज पुरवठाठी खंडित झाला.…