Browsing Tag

WCL

संजय खाडे यांचा वेकोलिला रस्त्याच्या कामासाठी अल्टिमेटम

पुरुषोत्तम नवघरे, वणी: वणी- उकणी-वणी या रस्त्याचे काम सध्या सुरू आहे. मात्र हा रस्ता संथगतीने तयार होत असल्याने परिसरात पाऊस आला की चिखल साचल्यामे हा रस्ता बंद होतो. त्यामुळे उकणीवासीयांना चांगलाच त्रास सहन करावा लागत आहे. त्यामु़ळे शनिवारी…

पावसामुळे उकणी-वणी रस्ता बंद, वेकोलिविरोधात रोष

बहुगुणी डेस्क, वणी: मंगळवारी दुपारी तालुक्यात वादळी वा-यासह मुसळधार पाऊस झाला. उकणी परिसरातही पाऊस झाला. पावसामुळे उकणी-वणी रस्त्यावर चिखल झाले व अनेक चारचाकी वाहने यात फसले. परिणामी हा रस्ता बंद झाला. बुधवारीही दुपार पर्यंत हा रस्ता बंद…

खाणीतील सुरक्षा रक्षकाला ट्रान्सपोर्ट व्यावसायिकांची मारहाण

विवेक तोटेवार, वणी: घोन्सा कोळसा खाणीत सुरक्षा रक्षकाला दोघांनी मारहाण केली. मंगळवारी संध्याकाळी 5 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. मारहाण, शिविगाळ व सरकारी कामात हस्तक्षेप केल्या प्रकरणी दोन आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही…

आधी जमिनीचा मोबदला, नंतरच काम.. विजय पिदूरकर यांची मागणी

वणी बहुगुणी, डेस्क: मुंगोली खाण विस्तारीकरणासाठी मुंगोली, शिवणी येथील शेतक-यांच्या जमिनी घेण्यात आल्या. याचा मोबदला म्हणून वेकोलिने अद्यापही पूनर्वसन लाभ दिला नाही. त्यामुळे प्रकल्पग्रस्त शेतकरी अद्यापही रोजगाराच्या प्रतीक्षेत आहेत. उलट…

‘मच्छी पहले कौन खायेगा’ वरून दोन कर्मचा-यात राडा, एकाला झा-याने मारहाण

बहुगुणी डेस्क, वणी: काही वर्षांपूर्वी काला पत्थर नावाचा एक सिनेमा आला होता. कोळसा खाणीची पार्श्वभूमी असलेल्या या सिनेमातील खाणीच्या कॅन्टीनमध्ये चहा मागवण्याचा सीन खूपच प्रसिद्ध आहे. खाणीत काम करणारे दोन मजूर अमिताभ बच्चन आणि शत्रुघ्न…

डम्पिंग समस्या व रस्त्यासाठी पिंपळगाववासी आक्रमक

पुरुषोत्तम नवघरे, वणी: वेकोलिच्या वणी नॉर्थ क्षेत्रात मोठ्या प्रमाणात समस्या आहेत. यात प्रामुख्याने डम्पिंगची समस्या आहे. याचा परिसरातील गावांना फटका बसत आहे. याबाबत वारंवार निवेदन देऊन रस्त याबाबत वेकोलि प्रशासनाला वारंवार निवेदन देऊनही…

कोळसा खाणीतून तांब्याची केबल चोरणाऱ्याला अटक

जितेंद्र कोठारी, वणी : वेकोलिच्या नायगाव कोळसा खाणीतून तांब्याची केबल चोरीची घटनेचा शिरपूर पोलिसांनी अवघ्या काही तासातच छडा लावला. पोलिसांनी हनुमान नगर येथून आरोपी अमोल हिरामण रामटेके (38) याला ताब्यात घेऊन त्यांच्याकडून चोरी गेलेली 25 फूट…

लाठी येथील विद्यार्थ्यांना करता येणार वेकोलिच्या स्कूलबसमधून प्रवास

पुरुषोत्तम नवघरे, वणी: लाठी येथील विद्यार्थींना आता वेकोलिच्या स्कूल बसमधून शाळेत जाण्यासाठी परवानगी मिळाली आहे. यासाठी विदर्भवादी युवा नेते राहुल खारकर यांनी पाठपुरावा केला होता. लाठी मोठ्या संख्येने सुंदरनगर येथील दयानंद अँग्लो वेदिक…

आणि…रस्त्यासाठी स्वतः आमदार उतरले रस्त्यावर

जितेंद्र कोठारी, वणी : कोळशाची अवजड वाहतुकीमुळे साखरा (कोलगाव) ते शिंदोला पर्यंत रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली आहे. या मार्गावर वेकोलिने स्वखर्चाने सिमेंट काँक्रिट रस्ता तयार करावा यासाठी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांचे नेतृत्वात भाजप…

परिसरात कोळसा तस्करांची धूम – 22 लाखांचा कोळसा जप्त

जितेंद्र कोठारी, वणी: वणी पोलीस व स्थानिक गुन्हा शाखा पथकाने (LCB) मोठी कारवाई करत मुकुटबन येथील खासगी कोलमाईन्स मधून अवैधरीत्या कोळशाची वाहतूक करीत असलेले 8 हायवा ट्रक ताब्यात घेतले. बुधवारी पहाटे 5 वाजताच्या सुमाास वणी मुकुटबन मार्गावर…