Browsing Tag

yedlapur

विजेच्या लपंडावाने झरी तालुक्यातील वीज ग्राहक त्रस्त

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील मुकुटबन, अडेगाव, कोसारा, गणेशपूर, झरी, पाटण, मांगली, भेंडाळा, हिरापूर, पिंपरड, राजूर(गो), बहिलमपूर व इतर गाव व परिसरात वीजेच्या लपंडावाची समस्या उद्भवल्याने ग्राहक त्रस्त झाले आहे. दिवस-रात्र वीज कधी गुल होईल…

अखेर ‘त्या’ वादग्रस्त वॉलकंपाउंडचे बिल जमा

सुशीलओझा, झरी: तालुक्यातील येदलापूर येथील जिल्हा परिषद शाळेच्या निकृष्ट दर्जाच्या बांधकामाचे अखेर बिल काढण्यात आले आहे. या कामाचे एमबी करून साडे पाच लाख रुपये ग्रामपंचायतीच्या खात्यात वळवण्यात आले आहे. या प्रकरणी नेत्यांनी निवेदन दिले तसेच…

येदलापूर येथील वॉलकम्पाउंड प्रकरणी कारवाई न केल्यास उपोषणाचा इशारा

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील येदलापूर येथील जिल्हा परिषद शाळेच्या वॉलकंपाउंडला 15 दिवसातच भेगा पडल्या होत्या. याबाबत तक्रारी करण्यात आल्या होत्या. मात्र त्यावर अद्याप कोणतीही कारवाई न झाल्याने आता ग्रामपंचायत सदस्य दयाकर गेडाम यांनी उपोषणाचा…

येदलापूरच्या निकृष्ट वॉलकंपाउंडची अधिकाऱ्यांनी केली पाहणी

सुशील ओझा, झरी: येदलापूर येथील जिल्हा परिषद शाळेच्या वॉलकंपाउंडचे काम निकृष्ट केल्याची तक्रार वरिष्ठ अधिकाऱ्यांसह पालकमंत्री यांच्याकडे शिवसेनेचे पदाधिकारी दयाकर गेडाम यांनी केली. त्या अनुषंगाने उपकार्यकारी अभियंता एस. डी. मानकर, गटविकास…

येदलापूर येथील पावणे १२ लाखांच्या वॉलकंपाउंडची चौकशी कधी होणार

सुशील ओझा,झरी: तालुक्यातील येदलापूर येथील जिल्हा परिषद शाळेच्या वॉलकंपाउंडच्या जुडाई व छपाईच्या कामात रेती ऐवजी काली चुरीचा वापर करून निकृष्ट दर्जाचे काम केल्याने संपूर्ण कंपाऊंडच्या भिंतीवर १५ दिवसातच मोठमोठे तडे पडले आहे. त्यामुळे सदर…

वॉलकंपाउंडचे बोगस काम लपविण्याकरिता प्लास्टिक पेंटचा वापर

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील येदलापूर येथील जिल्हा परिषद शाळेच्या वॉलकंपाउंडचे काम निकृष्ट करण्यात आले. संपूर्ण भिंतींना 15 दिवसांत भेगा पडल्यात. याची तक्रार करण्यात आली. त्याचे वृत्तही प्रकाशित झाले. दुसऱ्या दिवशी रात्री सदर ठेकेदाराच्या…

रेतीच्या ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी

सुशील ओझा, झरी: तालुक्यात खनिज विकास निधी अंतर्गत ग्रामपंचायत मार्फत जिल्हा परिषद शाळेच्या वॉलकंपाउंडचे काम येदलापूर येथे सुरू करण्यात आले. १२ सप्टेंबर रोजी येदलापूर शाळेत ६ ब्रास अवैध रेतीसाठा केल्याची माहिती मिळताच पटवारीने रेती जप्त…

जिल्हा परिषद शाळेच्या कंपाऊंड कामाला अवैध रेतीचा पुरवठा

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील येदलापूर येथे खनिज विकासनिधीतून जिल्हा परिषद शाळेच्या कंपाउंडचे काम सुरू आहे. बांधकामाकरिता ठेकेदाराला बिना रॉयल्टी म्हणजेच अवैधरीत्या चार ब्रास रेती टाकण्यात आली. ही गुप्त माहिती महसूल विभागपर्यंत पोहचली. तलाठी…