Browsing Tag

Yuvasena

…आणि वाढत्या महागाईमुळे केले चक्क मोदी सरकारचे अभिनंदन

जितेंद्र कोठारी, वणी: दिवसेंदिवस वाढणारी महागाई, पेट्रोल, डिझेलचे रोज वाढणारे दर इत्यादी विरोधात आज वणीत शिवसेना प्रणीत युवासेनेतर्फे थाळी बजाओ आंदोलन करण्यात आले. सकाळी 11 वाजता शिवतीर्थासमोर या उपाहासात्मक आंदोलनाला सुरुवात झाली. सततच्या…

झरी तालुक्यात “गाव तेथे युवासेना” अभियानाला सुरूवात

सुशील ओझा, झरी: तालुक्यात शिवसेना प्रणीत युवासेनेच्या शिवसंपर्क अभियान अंतर्गत गाव तेथे युवा सेना व गाव तेथे शाखा हे या उपक्रमाला सुरूवात झाली आहे. झरी तालुक्यातील कृ.ऊ.बा. समिती मुकुटबण येथे बैठक पार पडली. युवा सेनेचे सचिव वरुण सरदेसाई,…

मुकुटबन पीएचसीला रुग्णवाहिका (108) उपलब्ध करून दया

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील सर्वात मोठे शहर असलेक्या मुकुटबन येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला ऍम्बुलन्स (108) उपलब्ध करून देण्याची मागणी झरी तालुका युवासेनेतर्फे करण्यात आली. याबाबत जिल्हा परिषद अध्यक्षा कालिंदा पवार यांच्याकडे निवेदन…

वणी तालुक्यात आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम

विवेक तोटेवार, वणी: राज्याचे पर्यावरण मंत्री तथा युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त तालु्क्यात शिवसेना प्रणीत युवासेनेतर्फे विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात आले. वाढदिवसानिमित्त वणी येथील ग्रामीण रुग्णालयात फळ वाटप करण्यात…

विविध उपक्रम राबवून आदित्य ठाकरे यांचा वाढदिवस साजरा

नागेश रायपुरे, मारेगाव: राज्याचे पर्यावरण मंत्री तथा युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त तालु्क्यात शिवसेना प्रणीत युवासेनेतर्फे विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात आले. वाढदिवसानिमित्त मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात फळ वाटप…

आजपासून मारेगाव येथे 18 ते 45 वयोगटासाठी लसीकरण सुरू

नागेश रायपुरे, मारेगाव: आज पासून तालुक्यातील 18 ते 45 वयोगटातील नागरिकांना कोविडची लस देण्यास सुरुवात झाली. ग्रामीण रुग्णालयात हे लसीकरण सुरू कऱण्यात आले आहे. 45+ व्यक्तींना लसीकरण सुरू होते. मात्र 18+ व्यक्तींना तातडीने लसीकरण सुरू करावे…

शहरात सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा, युवासेना व व्यापारी आघाडीचे निवेदन

विवेक तोटेवार, वणी: शहरात मोठ्या प्रमाणात सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला असून याबाबत प्रशासनाने कठोर भूमिका घेत योग्य ती कारवाई करावी यासाठी शिवसेना प्रणीत युवासेना व व्यापारी आघाडीच्या वतीने ठाणेदार यांना निवेदन देण्यात आले. शिवसेना…

बोरी गावातील तरुणांचा युवासेनेत प्रवेश

जब्बार चीनी, वणी: आज दिनांक 3 फेब्रुवारी रोजी बोरी गावातील तरुणांनी शिवसेना प्रणीत युवासेनेत प्रवेश केला. यावेळी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख विश्वास नांदेकर व युवासेना जिल्हा प्रमुख विक्रांत चचडा यांची प्रमुख उपस्थिती होती.  बोरी गावातील…

युवासेना राबवणार ‘घरोघरी शिवसेना’ अभियान

जब्बार चीनी, वणी: आगामी नगरपालिका निवडणुकीच्या संदर्भात आज शनिवारी दिनांक 30 जानेवारी रोजी दुपारी शहरातील शासकीय विश्राम गृहात शिवसेना प्रणीत युवासेनेची बैठक झाली. शिवसेनेच्या जिल्हाप्रमुख विश्वास नांदेकर यांच्या आदेशावरून ही बैठक घेण्यात…

युवासेनेचा दणका, … अखेर रस्त्याच्या कामाला सुरूवात

जब्बार चीनी, वणी: शहरात ओव्हरलोड वाहतुकीमुळे ठिकठिकाणी पडलेले खड्डे तात्काळ बुजवावे अशी गेल्या सहा महिन्यांपासून युवासेना मागणी करीत होते. मात्र प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले होते. अखेर गेल्या आठवड्यात स्मरणपत्र देत तात्काळ काम न झाल्यास…