Browsing Tag
Zari Nagar Panchayat
झरीमध्ये अस्वच्छतेने गाठला कळस, जागोजागी कच-याचे साम्राज्य
सुशील ओझा, झरी: येथील नगरपंचायत अंतर्गत शहरात व परिसरात संपूर्ण घाणीचे साम्राज्य पसरले आहे. मात्र याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे नगरपंचायत बाबत जनतेत ग्रामवासीयांत प्रचंड संताप निर्माण झाला आहे. झरी नगरपंचायत अंतर्गत 17 वॉर्ड…
रस्त्याच्या दागडुजीसाठी आणलेली गिट्टी 6 महिन्यांपासून रस्त्यावरच
सुशील ओझा, झरी: सहा महिन्यांपूर्वी झरी शहरातील प्रत्येक वॉर्डात सिमेंट काँक्रीटचे रोड निकृष्ट झाल्याची, रस्ता उखडल्याची व साईटपट्टी न भरल्याने रस्ता खचत असल्याची तक्रार माजी स्वीकृत सदस्य अंकुश लेंडे यांनी वरिष्ठ अधिकारी यांच्या कडे केली…
जामनी गावाला झरी नगर पंचायत क्षेत्रातून वगळल्या प्रकरणी कोर्टाची फटकार
जितेंद्र कोठारी, वणी: झरी तालुक्यातील जामणी गावाला झरी (जामणी) नगरपंचायत क्षेत्रात समाविष्ट करण्याचे हायकोर्टाचे आदेशाचे उल्लंघन करून कोर्टाची अवमानना केल्याप्रकरणी हायकोर्टाने प्रशासनाला फटकारले आहे. या प्रकरणी राज्य निवडणूक आयुक्तांसह…
झरी नगर पंचायतीचा भोंगळ कारभार, नागरिकांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष
सुशील ओझा, झरी: येथील नगरपंचायत अंतर्गत शहरात व परिसरात संपूर्ण घाणीचे साम्राज्य झाले आहे. त्यामुळे जनतेच्या आरोग्याशी खेळ सुरू आहे. नगरपंचायत याकडे दुर्लक्ष करीत असल्याने झरी वासियांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
झरी…
उपोषणकर्त्यांची जिल्हा कचेरीवर धडक
सुशील ओझा, झरी : नगरपंचायतच्या मनमानी कारभाराविरोधात उपोषणाला बसलेल्या उपोषणकर्त्यांनी जिल्हा कचेरीवर धडक दिली. नगरपंचायत अंतर्गत सर्व कामे निकृष्ट दर्जाची झाली आहे. त्यावर नगरसेवकांसह नागरिकांचा आक्षेप आहे. सदर कामे करताना कोणत्याही…
झरीमध्ये ५ नगरसेवकांचा प्रहार पक्षात प्रवेश
रफीक कनोजे, झरी: नगरपंचायत च्या ५ नगरसेवकांनी रवीवार (ता. १५) ला दुपारी ३ वाजता आमदार बच्चूभाऊ कडू यांच्या विचार व कार्याने प्रभावित होऊन प्रहार जनशक्ती पक्षात प्रवेश केला. हा प्रवेश कांग्रेस, भाजप व शिवसेना पक्षासाठी भविष्यात डोकेदुखी ठरु…
झरी नगरपंचायतीच्या सभेवर नगरसेवकांचा बहिष्कार
रफीक कनोजे, झरी: झरी नगरपंचायतीचे नगराध्यक्ष व मुख्याधिकारी मनमानी कारभार करतात तसेच नगरसेवकांना विश्वासात न घेता काम करतात, परिणामी झरी शहराचा विकास खुंटला आहे, असा आरोप नगरसेवकांनी केला आहे. शुक्रवारी नगरपंचायतीच्या सर्वसाधारण सभेत…