Browsing Tag

Zari

जिल्हा परिषद शिक्षकांना मुख्यालय राहण्याचे आदेश

सुशील ओझा, झरी: कोरोनामुळे संपूर्ण देशात लॉकडाऊन जाहीर करण्यात आले होते. ज्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील जिल्हा परिषद शाळेपासून तर पदवीधर पर्यंत सर्वांच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या होत्या. परिणामी सर्व शिक्षक आपाआपल्या गावी निघून गेले.…

मुकुटबन येथे शिवभोजन कक्ष सुरु करा

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील मुकुटबन गरजू लोकानां जेवनासाठी दहा आणि पाच रूपयात जेवनाची व्यवस्था असलेले शिवभोजन कक्ष सुरू करावे अशी मागणी करण्यात आली आहे. याबाबत अन्न व पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना थेट भेटून निवेदन देण्यात आले आहे.…

बोगस बियाणे कंपन्यांवर कारवाई करा

सुशील ओझा, झरी: 30 जून 2020 रोजी कृषि पदवीधर संघटनेकडून यवतमाळ जिल्ह्यातील झरी जामणी तालुका कृषि विभाग यांना बोगस बियाणे बनवणाऱ्या कंपन्यांवर कायदेशीर कारवाई करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावे या साठी निवेदन देण्यात आले. निवेदनात…

मुकुटबनमध्ये जनता कर्फ्यू 100 टक्के यशस्वी

सुशील ओझा, झरी: आज मुकुटबन येथे स्वयंस्फुर्तीने जनता कर्फ्यू पाळण्यात आला. हा जनता कर्फ्यून 100 टक्के यशस्वी झाला. लोकांनी घराबाहेर न पडून हा बंद यशस्वी केला. वणी येथे कोरोनाचे 7 कोरोनाचे रुग्ण मिळाल्याने वणीसह झरी तालुकासुद्धा दहशतीत आला…

झरी तालुक्यात येणाऱ्या शिक्षकांना कॉरेन्टाईन करा

सुशील ओझा, झरी: शाळा सुरू होणार असल्याने तालुक्यात जिल्हा परिषद, खासगी इंग्लिश मिडीयम व आश्रम शाळेतील अनेक शिक्षक वणी, मारेगाव, पांढरकवडा, यवतमाळ व इतर ठिकानाहून तालुक्यात हजर झाले आहेत. अशा शिक्षकांनी स्वत:च खबरदारी म्हणून 14 दिवस…

अवैध दारू व गॅस सिलेंडर विक्री करणारे झाले गावपुढारी

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील सर्वात मोठे गाव व बाजारपेठ म्हणून ओळख असलेल्या मुकूटबन येथे अवैध दारू व गॅस सिलेंडर विक्री करणारे गावपुढारी झाल्याने गावातील इतर प्रामाणिक नेत्यांची प्रतिमा मलीन होत आहे. मुकूटबन येथील लोकसंख्या १२ हजार जवळपास…

अधिकारी व कर्माचाऱ्यांना मुख्यालय राहण्याचे आदेश द्या

सुशील ओझा, झरी: जिल्ह्यात दारव्हा नेर महागाव येथे कोरोना रुग्णाची संख्या वाढत असतांना आता वणी येथेही कोरोनाने शिरकाव केला आहे. त्यामुळे नजिक असलेल्या झरी तालुक्यातही दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तालुक्यात कोरोनाचा शिरकाव न होण्यासाठी…

अडेगाव येथील तरुणाला बेदम मारहाण 

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील अडेगाव येथील तरुण बंडू कवडू गोहणे वय २३ वर्ष हा १८ जून रोजी मुकूटबन येथून ५ हजार रुपये किमतीची दारू घेऊन जात असताना गावातीलच अनिल कुंटावार व त्यांच्या सहकार्यांनी गोहणे याची दुचाकी अडवून त्याला पकडले. त्याला अनिल…

शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन आमदारांची पाहणी

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांचे सोयाबीन उगवलेच नसल्याने शेतकऱ्यांनाचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या व्यथा समजून घेण्याकरिता व पिकांचे नुकसान प्रत्यक्ष पाहण्याकरिता शेतकऱ्यांच्या  बांधावर जाऊन सोयाबिन पिकांची पाहणी आमदार…

12 हेक्टर वन जमिनीवरील अतिक्रमण हटविले

सुशील ओझा, झरी: पांढरकवडा वनविभागांतर्गत वनपरिक्षेत्र मुकूटबन येथील नियतक्षेत्र पवनार कक्ष क्रमांक 28 मध्ये काही लोकांनी अनेक दिवसांपासून 12 हेक्टर वनजमिनीवर अतिक्रमण करून त्यावर शेती करीत होते. या अतिक्रमीत जमिनीच्या दस्तावेज बाबत…