Browsing Tag

Zari

कामाला लागा, आता डायरेक्ट वणीतच भेटू- अजितदादा पवार

सुनील इंदुवामन ठाकरे, नागपूरः तिकिटाची चिंता करू नका. तुम्ही तुमचे कार्य असेच निरंतर वेगाने सुरू ठेवा. पक्ष आणि आम्ही सगळे डॉ. महेंद्र लोढा यांच्या सोबतच आहोत. आता जनतेशी, कार्यकर्त्यांशी व पदाधिकाऱ्यांशी संवाद वाढवा. कार्यकर्त्यांनो जोमाने…

श्रमदानातून मांगुर्लावासीयांनी केली पुलाची दुरुस्ती

सुशील ओझा, झरी: झरी ते मांगुर्ला (बु.) या पाच कि.मी. मार्गावरील पुलाची एक बाजू पावसाच्या पाण्याने खचल्यामुळे गावाचा संपर्क तुटला होता. परिणामी, झरी येथे शिक्षणासाठी पायदळ जाणाऱ्या विद्यार्थ्यांसह शेतकरी आणि प्रवाशांना मोठा त्रास होत होता.…

बघता बघता जमिनदोस्त झाले घर, वाहून गेलं सर्वकाही

सुशील ओझा, झरी: निरंतर सुरू असलेल्या पावसाने तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले. तालुक्यातील मार्की येथे दीपक सुरपाम यांचं घर होतं. पावसाचा मारा वाढतच होता. अशातच पावसाने जोर धरला. दीपकचं कुडाचं घर क्षणार्धात जमिनदोस्त झालं. निसर्गाच्या या…

बसअभावी विद्यार्थ्यांची शाळेसाठी पाच किलोमिटर पायपीट

सुशील ओझा, झरीः तालुक्यातील मागुर्ला (बु.) येथे विद्यार्थ्यांची शाळेत जाण्यासाठी रोज पाच किलोमिटर पायपीट होत आहे. यासाठी पालकांनी झरी-जामणीचे गटविकास अधिकारी आणि शिक्षणाधिकारी यांना एक निवेदन सादर केले. यात विद्यार्थ्यांसाठी मानव विकास…

वणीत 1265 लाभार्थ्यांना मिळणार घरकुल

विवेक तोटेवार, वणी: येथील नगर परिषदेने पंतप्रधान आवास योजनेचा सतत भक्कम पाठपुरावा केल्यामुळे पहिल्या टप्प्यात 1265 कुटुंबाला स्वतःचे हक्काचे घरकुलाचे स्वप्न पूर्ण होणार आहे. अशी माहिती नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे  यांनी दिली आहे.…

पावसाने वाहून आलेल्या मातीमुळे खातेरा मार्ग बंद

सुशील ओझा, झरी: मुसळधार पावसामुळे झरी तालुक्यातील खातेरा जाणाऱ्या मार्गावरील पुलावर मातीचा थर जमा झाल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. सतत दोन दिवस पाऊस सुरू असल्याने खातेरा गावाजवळील पुलावरून रात्रभर पाणी वाहत होते. याच पाण्यात आजूबाजूला…

मातृप्रेमाच्या ‘‘सागर’’ने आईलाच केले सेलिब्रेटी

विवेक तोटेवार, वणीः आई जगातली सगळ्यात मोठी सेलिब्रेटी असते लेकरांसाठी. तिच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याच्या जवळपास सगळ्याच लेकरांचा प्रयत्न असतो. आई म्हणजे प्रेमाचा सागर असतो. आपल्या आईच्या प्रेमापोटी व मातृप्रेमाचा गौरव करीत एका युवकाने…

खैरगाव येथील कृष्णाजी पा. आवारी यांचे वृद्धपकाळाने निधन

विवेक तोटावारः मारेगाव तालुक्यातील मार्डीजवळील खैरगाव येथील प्रतिष्ठित नागरिक कृष्णाजी पा. आवारी यांचे शुक्रवारी वृद्धपकाळाने निधन झाले. मृत्यूसमयी ते 98 वर्षांचे होते. मारेगाव पंचायत समितीचे उपसभापती संजय आवारी यांचे ते आजोबा होते.…

पंचायत समितीमधील रिकाम्या पदांमुळे नागरिकांची ससेहोलपट

सुशील ओझा, झरी: येथील पंचायत समितीत ४० पैकी तब्बल २४ पदे रिक्त असल्याने नागरिकांची ससेहोलपट होत आहे. छोट्या मोठ्या प्रशासकीय कामांसाठीदेखील प्रचंड दिरंगाई होत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून अधिकारी व कर्मचारी यांची ही पदे रिक्त आहेत. त्यामुळे…