खैरगाव येथील कृष्णाजी पा. आवारी यांचे वृद्धपकाळाने निधन

0

विवेक तोटावारः मारेगाव तालुक्यातील मार्डीजवळील खैरगाव येथील प्रतिष्ठित नागरिक कृष्णाजी पा. आवारी यांचे शुक्रवारी वृद्धपकाळाने निधन झाले. मृत्यूसमयी ते 98 वर्षांचे होते. मारेगाव पंचायत समितीचे उपसभापती संजय आवारी यांचे ते आजोबा होते. त्यांच्यावर अंतिम संस्कार खैरगाव, बु. येथे शनिवारी दुपारी 12 वाजता होतील. त्यांच्या पश्चात चार मुलं, दोन मुली, नातवंड व बराच मोठा आप्तपरिवार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.