Browsing Tag

Zp school

मारेगाव तालुक्यातील 13 शाळा शिक्षकांविना, शिक्षणाचा बट्ट्याबोळ

भास्कर राऊत, मारेगाव: आंतरजिल्हा बदलीमुळे तालुक्यातील शिक्षकाविना ग्रामीण भागातील शाळा बंद होण्याच्या मार्गांवर आहे. सध्या तालुक्यात तब्बल 13 शाळा ह्या शिक्षकांविना आहे. त्यामुळे शाळेत गुरूजीच नसल्याने शाळा ओस पडण्याची शक्यता असून त्यामुळे…

गटशिक्षणाधिकारी प्रकाश नगराळे यांची जिल्हा परिषद शाळेला भेटी

सुशील ओझा, झरी: संपूर्ण महाराष्ट्रात 28 जून पासून इनलाईन शाळा सुरू झाली आहे. त्यामुळे शिक्षकांना शाळेत हजर राहणे आवश्यक झाले आहे. "विद्यार्थी नाही परंतु शिक्षक शाळेत" अशी परिस्थिती सध्याची दिसत आहे. ऑनलाईन शिक्षण, स्वाध्याय उपक्रम,…

वांजरी येथील शाळेतील गैरव्यवहाराची चौकशी करा

जब्बार चीनी,वणी: जि. प. उच्च प्राथमिक शाळा वांजरी येथील कार्यरत मुख्याध्यापकांनी नियमबाह्यरित्या पैशाची उचल करून गैरव्यवहार केल्याचा आरोप शाळा व्यवस्थापनाने केला आहे. या गैरव्यवहाराची चौकशी करण्याची मागणी शाळा व्यवस्थापन समितीने केली आहे.…

शिक्षकाच्या मागणीसाठी भेंडाळावासी आक्रमक

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील भेंडाळा येथील शाळेला शिक्षक द्यावे अन्यथा, पंचायत समितीसमोर शाळा भरवू, असा इशारा ग्रामस्थ व शाळा व्यवस्थापन समितीने प्रशासनाला दिला आहे. भेंडाळा येथे पहिली ते सातवीपयंर्त वर्ग असून वर्ग १ ते ५ मध्ये ६१…

शाळेच्या पहिल्याच दिवशी शिक्षक ‘टाईट’

सुशील ओझा, झरी: जिल्हा परिषद शाळा ही गोरगरीब, कष्टकरी लोकांच्या मुलांची शाळा ओळखली जाते. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अत्याधुनिक पद्धतीचे शिक्षण मिळावे यासाठी बहुतांश शाळा डिजिटल करण्यात आल्या आहेत. विद्यार्थी इंग्रजी शाळेतील…

शाळेचा प्रश्न निकाली, वरांड्यात भरली होती शाळा

विलास ताजने, वणी: वणी तालुक्यातील परमडोह येथील जिल्हा परिषद शाळेचे छत जून महिनाच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या वादळात उडाले होते. २६ जून पासून शाळा सुरू होणार त्या अनुषंगाने प्रभारी सरपंच संदीप थेरे यांनी शाळेची डागडुजी करण्याची मागणी केली…

प्रशासकीय अधिकारी सुस्त अन विद्यार्थी त्रस्त

विलास ताजने, वणी: देशात एकीकडे डिजिटल इंडियाच्या बाता करीत शहराचा विकास होत आहे. मात्र त्याचवेळी महात्मा गांधींच्या विचाराचा खरा भारत विकासापासून कोसो दूर आहे. याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे वणी तालुक्यातील परमडोह येथील जिल्हा परिषद शाळा. ३ जून…

गावक-यांनी पंचायत समितीच्या आवारात भरविली शाळा

विवेक तोटेवार, वणी: तेजापूर येथील शाळेच शिक्षकांच्या अपुऱ्या संख्येमुळे संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी 11 जानेवारीला वणीच्या पंचायत समितीमध्येच शाळा भरवली. दुपारी अकरा वाजेपासून शेकडो विद्यार्थी इथे त्यांच्या पालकांसोबत आले होते. पंचायत…

भेंडाळा ग्रामवासियांची दोन शिक्षकांची मागणी

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील भेंडाळा येथील जिल्हा परिषद शाळेत २ शिक्षक कमी असल्याने मुलांच्या शिक्षणाशी खेळ होत आहे. त्यामुळे लवकरात लवकर शाळेत दोन शिक्षक द्यावे अशी मागणी भेंडाळावासीयांनी केली आहे. भेंडाळा शाळेत १ ते ७ वर्ग पर्यंत…

जिल्हा परिषद चोपण शाळेत अनोखं ध्वजारोहण

बहुगुणी डेस्क, वणी: जि. प. प्राथमिक शाळा चोपण येथे अनोख्या पद्धतीने स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. एखादा नेता किंवा शाळेतील मुख्याध्यापक यांच्याद्वारे ध्वजरोहण करण्यात येतो. मात्र या गोष्टीना फाटा देत या शाळेत शाळेतील विद्यार्थ्यांकडून…