निवडणुकीचा अत्यल्प दरात करा आपला किंवा आपल्या पॅनलचा प्रचार

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी 'वणी बहुगुणी'ची जाहिरात स्किम जाहीर

0

वणी बहुगुणी डेस्क: परिसरातील नंबर 1 मीडिया असलेल्या ‘वणी बहुगुणी’ या न्यूज पोर्टलद्वारा ग्रामपंचायत निवडणूक जाहिरात ऑफर सुरू करण्यात आली आहे. यात निवडणुकीत उभ्या असलेल्या उमेदवारांना तसेच पॅनलला अत्यल्प दरात आपली जाहिरात करता येणार आहे. व्यक्तिगत किंवा पॅनल अशा दोन्ही स्वरुपात जाहिरात करता येईल. यात जाहिरानामा, उमेदवाराचा प्रचार, रॅली याशिवाय निवडणुकीसंदर्भातील बातम्या जाहिरात स्वरुपात पब्लिश करता येईल.

वणी बहुगुणी हे परिसरातील सर्वाधिक वाचक संख्या असलेला मीडिया असून पोर्टलचे रोजचे 15 ते 20 हजार वाचक आहे. तर महिन्याला सुमारे 4 ते 6 लाख वाचक संख्या आहे. वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील प्रत्येक गावखेड्यात वणी बहुगुणी पोहोचले आहे. याशिवाय फेसबुक गृप आणि वणी बहुगुणीचे शेकडो गृप याद्वारा बातम्या आणि जाहिरात व्हायरल केली जाते.

कशी देता येईल जाहिरात?
निवडणुकीसंदर्भातील जाहिरातीसाठी तसेच अधिक माहितीसाठी वणी, मारेगाव, झरी तालुक्यातील वणी बहुगुणीचे प्रतिनिधी किंवा 9096133400 या क्रमांकावर संपर्क साधावा.अवघे काही दिवस निवडणुकीला बाकी असल्याने वणी बहुगुणीच्या निवडणूक स्पेशल स्किमचा उमेदवारांनी तसेच पॅनलने लाभ घ्यावा.

हे देखील वाचा: 

वणी बहुगुणीच्या एक महिन्याच्या जाहिरातीवर एक महिना फ्री

हे देखील वाचा: 

वणीत ओबीसींचा रेकॉर्डब्रेक मोर्चा, सुमारे 8 हजार लोक मोर्चात सहभागी

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments
Loading...