मोबाईल खरेदीवरची आजपर्यंतची सर्वात जोरदार ऑफर, गिफ्टची लूट…
मोबाईलची किंमत तिच मात्र एका मोबाईल खरेदीवर 5 आकर्षक वस्तू फ्री*, सोबतच लकी ड्रॉ...
वणी बहुगुणी डेस्क: न्यू अंकुश मोबाईल शॉपीमध्ये दिवाळीनिमित्त मोबाईलची आजपर्यंतची सर्वात धमाकेदार ऑफर सुरू झाली आहे. यात ग्राहकांना सर्व कंपनीच्या मोबाईलवर 1 ते 5 असे आकर्षक गिफ्ट दिले जात आहे.* प्राईज रेंजनुसार गिफ्ट वाढत जाणार आहे. तर 25 हजार किंवा त्यापेक्षा अधिकच्या किमतीच्या मोबाईलवर तब्बल 5 आकर्षक गिफ्ट दिले जाणार आहे.* यात स्मार्टवॉच, पॉव्हर बँक, ब्लूटूथ स्पिकर, नेकबॅक, इयरबड अशा आकर्षक गिफ्टचा समावेश आहे. विशेष म्हणजे मोबाइल व असेसरीज या ऑनलाईनच्याच दरात आहे तर काही वस्तू ऑनलाईन पेक्षा कमी दरात आहे. याशिवाय लकी ड्रॉ देखील काढण्यात येणार आहे. यात केवळ मोबाइल खरेदी नाही तर असेसरीज खरेदी करणारे ग्राहक देखील पात्र राहणार आहे. गिफ्ट व ऑफरच्या माहितीसाठी एकदा न्यू अंकुश मोबाईल शॉपी, पहिला माळा, ठाकूरवार कॉम्प्लेक्स, जटाशंकर चौक वणी येथे ग्राहकांना भेट द्यावी लागणार आहे.
लकी ड्रॉमध्ये काय आहे गिफ्ट?
लकी ड्रॉमध्ये पहिले बक्षिस हे फ्रिज, दुसरे एलईडी टिव्ही, तिसरे बक्षिस वॉशिंग मशिन, चौथे बक्षिस सायकल, पाचवे बक्षिस होम थिएटर, सहावे बक्षिस किचन सेट, सातवे बक्षिस 5 व्यक्तींना इयर बड, आठवे बक्षिस 5 जणांना पॉव्हर बँक, नववे बक्षिस 5 विजेत्यांना नेक बँड, दहावे बक्षिस 5 जणांना ब्ल्यूटूथ स्पिकर, 11 वे बक्षिस थर्मास यासह अवघ्या 499 च्या असेसरीजच्या खरेदीवर बम्पर प्राईज म्हणून आयफोन जिंकण्याची संधी राहणार आहे.
कॅशबॅक व ईएमआय सुविधाही उपलब्ध
ऑनलाईन किंवा कार्ड पेयमेंटवर कॅशबॅक ऑफर देखील उपलब्ध आहे. तसेच ईएमआयवर मोबाईल खरेदी करायचा असल्यास झिरो डाऊनपेयमेंटची सुविधा देखील उपलब्ध आहे. तर आयफोन वर नो कॉस्ट ईएमआय सुविधा देण्यात आली आहे. सदर ऑफर ही 11 ऑक्टोबर पासून सुरु होणार असून 29 ऑक्टोबर पर्यंत ही ऑफर सुरु राहणार आहे. ग्राहकांनी वणीतील जटाशंकर चौकातील ठाकूरवार कॉम्प्लेक्स येथे असलेल्या न्यू अंकुश मोबाईल शॉपी एकदा अवश्य भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
जवळपास सर्वच ब्रॅंडेड कंपन्यांच्या स्मार्टफोनची खूप मोठी रेंज आपल्याला न्यू अंकुश मोबाईल शॉपीत पाहायला मिळेल. मोबाईल खरेदी करण्याचं विश्वसनीय ठिकाण म्हणून न्यू अंकुश मोबाईल शॉपी परिसरात प्रसिद्ध आहे. ऑफरमध्ये ब्रँडेड कंपनीच्या मोबाईलवर डिस्काउंटसह आकर्षक गिफ्ट ग्राहकांना दिले जात आहे. त्यामुळे या न्यू अंकुश मोबाईल शॉपीमध्ये सुरू असलेल्या ऑफरचा ग्राहकांनी लवकरात लवकर लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क:
पहिला माळा, ठाकूरवार कॉम्प्लेक्स, जटाशंकर चौक वणी
*अटी व शर्ती लागू. अधिक माहितीसाठी शॉपमध्ये भेट द्या.
Comments are closed.