आझाद इलेक्ट्राॅनिक्सचा एसी बीग ब्लास्ट सेल AC Big Blast Sale

गणराज्यदिनानिमित्त 20 ते 40 % पर्यंत महा डिस्काउंट

0

विवेक पिदुरकार: गणराज्यदिनानिमित्त आझाद इलेक्ट्राॅनिक्सचा एसी बीग ब्लास्ट सेल (AC Big Blast Sale) सुरू झाला आहे. यात ब्रॅण्डेड एअर कंडिशनर्सवर 25 ते 40% पर्यंत डिस्काउंट मिळणार आहे. LG एसीवर 40 %पर्यंत डिस्काउंट मिळणार आहे. सोबतच ड्युएल इन्व्हेटर टेक्नाॅलाॅजी यात आहे. एसी 1.5 टनाला 1 टनात कन्व्हर्ट करता येईल. LGचा फोर वे स्वींग एसी उपलब्ध आहे. 24 जानेवारी ते 31 जानेवारी 2021 या मर्यादित काळापुरतीच लिमिटेड स्टॉकवर ही ऑफर आहे.

आझाद इलेक्ट्राॅनिक्स हे HITACHI एसीचे वणीतील अधिकृत विक्रेते आहेत. HITACHI एसीच्या बुकिंगवर 30 ते 35 % पर्यंत डिस्काउंट मिळणार आहे.

गणराज्य दिनानिमित्त Deep फ्रिजरवर आणि Chest फ्रिजरवर 30 %पर्यंत डिस्काउंट मिळणार आहे. Blue Star ब्लूस्टार, Haier हेअर आणि Voltas व्होल्टास या ब्रॅण्डेड कंपनीचे फ्रिजर 174, 200, 230, 300, 325, 345, 400 आणि 500 लिटर साईजमध्ये उपलब्ध आहेत. 0% प्रमाणे बजाज फायनान्सवर अनेक प्रॉडक्टस् उपलब्ध आहेत.

24” LED TV 5990
32” ANDROID LED TV 9990
40” ANDROID LED TV 13,990
50” ANDROID LED TV 26,990

एवढ्या कमी आणि अविश्वसनीय रेंजमध्ये आपण आपल्या मनपसंद टीव्हीचे स्वप्न पूर्ण करू शकता. Blue Star ब्लू स्टार ए.सी.वर तब्बल 40 % डिस्काउंट आहे. बीग ब्लास्ट सेल अंतर्गत एसीच्या खरेदीवर अविश्वसनीय असा 25 ते 40 % डिस्काउंट मिळत आहे. यासोबतच 1499 रूपये किमतीचे कव्हर आणि 999 रूपये खर्चाचे इंस्टालेशन अगदी मोफत मिळणार आहे.

ही ऑफर ग्राहकांसाठी नुकतीच लागू झाली आहे. ती मर्यादित काळासाठी असून त्याचा लाभ घेण्याची विनंती आझाद इलेक्ट्राॅनिक्सने केली आहे.

बजाज फायनान्सची सुविधादेखील विविध उत्पादनांवर उपलब्ध आहे. सुलभ हप्तेवारीने विविध उत्पादनेसुद्धा ग्राहक विकत घेऊ शकतात. अनेक उत्पादनांवर 12 महिन्यांची वारंटी देण्यात आली आहे. काही वस्तूंवर जवळपास 6 हजारांपर्यंत कॅशबॅकही मिळणार आहे.

गणराज्यदिनाच्या ऑफर्सचा लाभ घेण्याची विनंती आझाद इलेक्ट्राॅनिक्सच्या वतीने करण्यात आली आहे. अधिक माहितीकरिता 8888185567, 9373143143, 7249107005 या नंबर्सवर संपर्क साधण्याची विनंती करण्यात आली आहे.
*अटी व शर्ती लागू

हेदेखील वाचा

अल्पवयीन मुलीवर अत्याचार, खरबडा परिसरातील घटना

हेदेखील वाचा

महिलेला अश्लील शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी

Leave A Reply

Your email address will not be published.