आता बी. ए. (सिव्हिल सर्व्हिसेस) करून व्हा प्रशासकीय अधिकारी

बहुगुणी डेस्क, वणी: तुमचे जर प्रशासकीय अधिकारी किंवा शासकीय कर्मचारी होण्याचे स्वप्न असेल तर तुम्हाला बी.ए. (सिव्हिल सर्व्हिसेस) करण्याची संधी मिळणार आहे. शहरातील गुंजेच्या मारोती जवळील, आदर्श प्रशासकीय महाविद्यालयात ही पदवी अभ्यासक्रम उपलब्ध आहे. 2023 ते 24 या शैक्षणिक वर्षांसाठी प्रवेश सुरू झाले आहेत. या अभ्यासक्रमात वि्दयार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची संपूर्ण तयारी करून दिली जाणार आहे. त्यामुळे विद्यार्थीना प्रशासकीय अधिकारी बनण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे. याशिवाय या महाविद्यालयात डिप्लोमा इन लायब्रेरी ऍन्ड इन्फॉर्मेशन सायन्स या विषयाचा एक वर्षाचा डिप्लोमा तसेच डीसी इन इलेक्ट्रीशनयन (आयटीआय) या दोन वर्षांच्या कोर्ससाठीही प्रवेश सुरू आहे. तरी या अभ्यासक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन कॉलेज प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

आदर्श महाविद्यालय हे कवि कुलगुरू कालीदास संस्कृत विश्वविद्यालय, रामटेक द्वारा संलग्नित असून शासनाच्या सर्व योजना या अभ्यासक्रमासाठी लागू आहे. 12 पास कोणत्याही विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमात प्रवेश घेता येणार आहे. विशेष म्हणजे एससी, एसटी, एसबीसी, आर्थिक मागासवर्ग, अल्पसंख्यांक इत्यादी विद्यार्थ्यांना असलेल्या केंद्र व राज्य शासनाच्या शिष्यवृत्तीचा लाभ मिळणार आहे. तसेच शासकीय वसतीगृहात प्रवेशाचा लाभ घेण्यास देखील या महाविद्यालयातील विद्यार्थी पात्र राहणार आहे.

B.A. (सिव्हिल सर्व्हिसेस) चे फायदे
आपण तसेही इतर विषय घेऊन बीए करीत असतो. मात्र अनेकांचे स्वप्न हे शासकीय अधिकारी किंवा शासकीय नोकरी मिळवण्याचे स्वप्न असते. बीए सर्विसेस हा अभ्यासक्रम असा आहे की ज्यात विद्यार्थ्यांना प्रशासकीय अधिकारी होण्यासाठीच तयार केले जाते. शिवाय बीए सर्व्हिसेसमध्ये बीए केल्यानंतर विद्यार्थ्यांना युनिवर्सिटीच्या नियमानुसार कोणत्याही विषयात एमए करण्याची संधी देखील प्राप्त होते. विशेष म्हणजे या तीन वर्षांत विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी करून दिली जाते त्यामुळे इतर विषयात बीए करण्यापेक्षा बीए सिव्हिल सर्विसेस करणा-या विद्यार्थ्यांना अधिक फायदा होतो.

महाविद्यालयाची वैशिष्ट्य –
1) अनुभव व तज्ञ प्राध्यापक वृंद
2) निसर्गरम्य सुसज्ज इमारत व सीसीटीव्ही सुविधा
3) भव्य ग्रंथालय (लायब्ररी) स्पर्धा परीक्षेची व इतर हजारो पुस्तक उपलब्ध
4) विद्यार्थ्यांना अभ्यासाकरिता अभ्यासिका
5) शासनाची शिष्यवृत्ती योजना लागू
6) बीए नंतर कोणत्याही विषयात एमए करण्याची संधी

इतर अभ्यासक्रम देखील उपलब्ध
या महाविद्यालयात डिप्लोमा इन लायब्रेरी ऍन्ड इन्फॉर्मेशन सायन्स या विषयाचा एक वर्षाचा डिप्लोमा तसेच डीसी इन इलेक्ट्रीशनयन (आयटीआय) या दोन वर्षांच्या कोर्सही उपलब्ध आहे. या कोर्ससाठीही प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे.

प्रवेश घेण्यासाठी किंवा अधिक माहितीसाठी संपर्क –
आदर्श प्रशासकीय महाविद्यालय, गुंजच्या मारोती जवळ, दामोधर नगर समोर, वरोरा रोड, वणी
मो. 9545771616, 9689181702, 9850782074, 9503344266, 7517808405,
8766794863

 

Comments are closed.