आज तालुक्यात कोरोनाचे 3 रुग्ण

कोरोना वॉरिअरने केले मृतकावर अंत्यसंस्कार

0

जब्बार चीनी, वणी: आज तालुक्यात कोरोनाचे 3 रुग्ण आढळून आले आहेत. यातील 1 रुग्ण चिखलगाव तर दोन रुग्ण मारेगाव येथील आहे. सध्या तालुक्यात कोरोनाचे ऍक्टिव्ह रुग्ण 38 आहेत. दरम्यान आज एका कोरोना बाधिताचे अंत्यसंस्कार वणी येथील कोरोना वॉरिअरने केले.

आज मंगळवारी दिनांक 2 मार्च रोजी 17 संशयीतांची रॅपिड ऍन्टिजन टेस्ट करण्यात आली. यात 3 संशयीत पॉजिटिव्ह आले. तर 14 व्यक्ती निगेटिव्ह आलेत. आतापर्यंत तालुक्यात कोरोनाचे एकूण 1244 रुग्ण आढळून आलेत. यातील 1181 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर 25 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. आज नगर पालिकेच्या कोरोना वॉरिअरने कोरोना बाधित मृतकावर पारंपरिक पद्धतीने अंत्यसंस्कार केले.

हे देखील वाचा:

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

नागपूरमध्ये करा लक्झरी फ्लॅट खरेदी

कायरजवळ मालगाडी रुळावरून घसरली

Leave A Reply

Your email address will not be published.