चिखलगाव येथील ज्योती बेसरकर यांचे हृदयविकाराने निधन
माजी ग्रा. पं. सदस्य संदीप बेसरकर यांना मातृशोक. आज दु. 12 वा अंत्यविधी
बहुगुणी डेस्क, वणी: चिखलगाव येथील रहिवासी असलेल्या ज्योती बेसरकर यांचे हृद्यविकाराच्या धक्क्याने रविवारी संध्याकाळी निधन झाले. त्या भाजपच्या युवा मोर्चाचे माजी जिल्हा उपाध्यक्ष व चिखलगाव ग्रामपंचायतीचेमाजी सदस्य संदीप संभाजी बेसरकर यांच्या आई आहे. त्यांच्यार आज सोमवारी दिनांक 4 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजता चिखलगाव येथील मोक्षधाम येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहे. अंत्ययात्रा त्यांच्या राहत्या घरून निघणार आहे. त्यांच्या निधनामुळे हळहळ व्यक्त होत आहे.

Comments are closed.