निर्मल उज्ज्वल क्रेडीट सोसायटीचे शाखा प्रबंधक संजय मुंधडा यांचे निधन

वर्धा येथे आज झाले अंत्यसंस्कार

जितेंद्र कोठारी, वणी: येथील निर्मल उज्ज्वल क्रेडिट कॉपरेटिव्ह सोसायटीचे शाखा प्रबंधक संजय हरीनारायण मुंधडा (46) यांचे हृदयघातमुळे गुरुवार 10 मार्च रोजी वर्धा येथे निधन झाले. त्याच्या पार्थिवावर आज वर्धा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. अमरावती जिल्ह्यातील मांजरखेडा येथील रहिवासी संजय मुंधडा मागील अनेक वर्षांपासून वणी येथे वास्तव्यास होते. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, मुलगी, आई, भाऊ, बहिणी व आप्त कुटुंब आहे.

Comments are closed.