शोभा विजय देशमुख यांचे निधन

अंतिम संस्कार सोमवारी दुपारी

0

बहुगुणी डेस्क वणी: येथील शोभा विजय देशमुख यांचे वृद्धापकाळाने सोमवारी निधन झाले. त्यांच्यावर स्थानिक स्मशानभूमीत अंतिम संस्कार होती त्यांच्या मागे पती व खूप मोठा आप्त परिवार आहे. त्यांच्या जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

आज दुपारी 3 वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.