रॉकिंग स्टार यशचा केजीएफ-2 गुरुवारी वणीत रिलिज

अनुभवा ऍक्शन आणि थ्रिल.... ऑनलाई व ऑफलाईन ऍडव्हांस बुकिंग सुरू... बुकिंगसाठी संपर्क: 9022027550

बहुगुणी डेस्क, वणी: यावर्षीचा सर्वात बहुचर्चित चित्रपट KGF (Chapter 2) हा सिनेमा गुरुवारी दिनांक 14 एप्रिल रोजी ऑल इंडिया रिलिज होत आहे. हा सिनेमा वणीकरांना सुजाता थिएटरच्या फुल्ली एसी व लक्झरीयस वातावरणात व डॉल्बी डिजिटल सराउंड साउंड सिस्टिममध्ये बघता येणार आहे. रॉकिंग स्टार यस या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. याशिवाय संजय दत्त व रविना टंडन देखील या चित्रपटात प्रमुख भूमिकेत आहेत. या चित्रपटाचे यूएईमध्ये स्पेशल स्क्रिनिंग झाले असून याचा पहिला रिव्ह्यू आला आहे. अनेक समिक्षकांनी हा सिनेमा पुढचा ब्लॉकबस्टर सिनेमा असून जवळपास 1000 कोटींचा व्यवसाय करू शकतो अशी शक्यता वर्तवली आहे. वणीतही प्रेक्षक या सिनेमाची आतुरतेने वाट बघत आहेत. त्यामुळे या सिनेमाचे ऍडव्हास बुकिंग सध्या सुरू झाले आहेत. पेटीएममुव्ही, बुक माय शो तसेच संपर्क साधून प्रेक्षकांना आपल्या तिकीटाची बुकिंग आधीच करता येणार आहे. 

कशी कराल बुकिंग?
आपल्याला शो सुरू होण्याच्या आधी टॉकीजमध्ये जाऊन तिकीट बुक करता येईल शिवाय बुक माय शो (येथे क्लिक करा) पेटीएम वरूनही आपल्याला बुकिंग करता येते. व्हॉट्सऍपवरूनही तिकीट बुक करण्याची सुविधा उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी व बुकिंगसाठी 9022027550 या नंबरवर कॉल करून ही आपली सिट रिजर्व करता येईल.

फॅमिलिसह लुटा सिनेमाचा आनंद
सुजाता थिएटर हे आधी शाम टॉकिज नावाने शहरात सुपरिचित होते. दोन वर्षाआधी सुजाता टॉकीजचे रिनोव्हेंशन करण्यात आले. त्यामुळे टॉकीजचा चेहरामोहरा बदलून आता तिथे लक्झरी सिटिंग अरेंजमेंट करण्यात आली आहे. तसेच संपूर्ण थिएटर हे एसी आहे. बालकणी सुविधाही आहे. फॅमिलीसाठी वेगळी सिटिंग अरेंजमेंट करण्यात आली आहे. संपूर्ण थिएटरमध्ये डॉल्बी व साउंड सराउंड ही अत्याधुनिक साउंड सिस्टिम बसवण्यात आली आहे. त्यामुळे आपल्याला चित्रपटाचा खरा आनंद अनुभवायला मिळतो. त्यामुळे लवकरात लवकर तिकीट बुकिंग करून आपली सिट रिझर्व करावी असे आवाहन करण्यात आले आहे.

अधिक माहितीसाठी व बुकिंगसाठी 9022027550 या नंबरवर कॉल करून ही आपली सिट रिजर्व करता येईल.

पेटीएमवरून तिकीट बुक करण्यासाठी येथे क्लिक करा…

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा…

Comments are closed.