बहुचर्चित पठाण बुधवारपासून सुजाता थिएटरमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला…

सुजाता थिएटरच्या लक्सरी व फुल्ली एसी वातावरणात संपूर्ण फॅमिलीसह घ्या सिनेमाचा आनंद... माहितीसाठी व बुकिंगसाठी 9022027550 संपर्क

बहुगुणी डेस्क, वणी: गेल्या 5 वर्षांपासून बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खान यांच्या सिनेमाची वाट पाहत असलेल्या फॅन्सची आतुरता आता संपली आहे. बहुचर्चित व यावर्षीचा सर्वात ब्लॉकबस्टर सिनेमा पठाण वणीतील सुजाता थिएटरमध्ये रिलिज होत आहे. बुधवारी दिनांक 25 पासून रोज चार खेळमध्ये हा सिनेमा प्रेक्षकांना पाहता येणार आहे. तर 26 जानेवारीला सकाळी 9 वाजता एक एक्स्ट्रा शो ठेवण्यात आला आहे. सुजाता थिएटरच्या लक्झरीयस, फुल्ली एसी व डॉल्बी डिजिटल, डॉल्बी ऍटमॉस साउंड सिस्टिमच्या साथीने हा सिनेमा प्रेक्षकांना बघता येणार आहे. आजपासून या सिनेमाचे ऑनलाईन बुकिंग सुरू झाले आहे. सिनेमा देशभरात हाऊसफुल्ल होत असल्याने प्रेक्षकांनी ऍडवास बुकिंग करून अडचण टाळावी असे आवाहन करण्यात आले आहे. या सिनेमाची ऍडव्हान्स बुकिंग बुक माय शो, पेटीएम मुव्ही या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तसेच 9022027550 या क्रमांकावर संपर्क साधूनही प्रेक्षकांना करता येणार आहे. या सिनेमात दीपिका पादुकोण सोबत जॉन अब्राहम देखील दिसणार आहे. 

या सिनेमात शाहरुख खान एका अंडर कव्हर एजन्टच्या भूमिकेत दिसणार आहे. भारताला एक दहशतवादी हल्ला करण्याची धमकी देतो. त्यामुळे सरकारची चिंता वाढली आहे. हा दहशतवादी हल्ला रोखण्यासाठी सरकार समोर एक अंडर कव्हर एजन्ट आठवतो. हा अंडर कव्हर एजन्ट म्हणजेच पठाण… शाहरुख खान या सिनेमात पठाणच्या भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमात जबरदस्त ऍक्शन आणि स्पेशल इफेक्ट्स बघता येणार आहे. सध्या या सिनेमाची केवळ देशातच नाही तर जगभरात चर्चा होत आहे. 

सुजाता थिएटरमध्ये करा आपल्या व्यवसायाची जाहिरात
सिनेमा थिएटर हे जाहिरातीचे एक प्रभावी माध्यम आहे. नुकतेच सुजाता थिएटरमध्ये सिनेमा सुरू होण्याच्या आधी तसेच इंटरव्हलमध्ये आपला व्यावसाय, प्रतिष्ठान याची जाहिरात करण्याची सुविधा सुरू झाली आहे. जाहिरात करण्यासाठी व अधिक माहितीसाठी 8087165057‬ या क्रमांकावर संपर्क साधावा… 

पाहिजे ती सीट करा बुक….
आपल्याला शो सुरू होण्याच्या आधी टॉकीजमध्ये जाऊन तिकीट बुक करता येईल शिवाय बुक माय शो (येथे क्लिक करा) पेटीएम वरूनही आपल्याला बुकिंग करता येते. व्हॉट्सऍपवरूनही तिकीट बुक करण्याची सुविधा उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी व बुकिंगसाठी 9022027550 या नंबरवर कॉल करून ही आपली सिट रिजर्व करता येईल. 

चित्रपटाचा खरा आनंद थिएटरमध्येच !
अनेक चित्रपटाची सध्या पायरसी होते. यात थिएटर प्रिंटचा वापर केला जातो. थिएटर प्रिंटची कॉलिटी ही अतिशय निकृष्ट असते. याशिवाय साउंड क्वॉलिटीही निकृष्ट असते. याउलट थिएटरमध्ये प्रेक्षकांना ओरीजिनल प्रिंट तसेच डॉल्बी, डिजिटल व सराउंड साऊंडसह चित्रपटाचा आनंद घेता येतो. पायरसी हा कायद्याने गुन्हा आहे शिवाय पायरेटेड कॉपी प्रेक्षकांची चित्रपट पाहण्याची गम्मत हिरावते. त्यामुळे प्रेक्षकांनी थिएटरमध्ये जाऊनच चित्रपटाचा आनंद घ्यावा असे आवाहन सुजाता थिएटरतर्फे करण्यात आले आहे.

फॅमिलिसह लुटा सिनेमाचा आनंद
सुजाता थिएटर हे आधी शाम टॉकिज नावाने शहरात सुपरिचित होते. दोन वर्षाआधी सुजाता टॉकीजचे रिनोव्हेंशन करण्यात आले. त्यामुळे टॉकीजचा चेहरामोहरा बदलून आता तिथे लक्झरी सिटिंग अरेंजमेंट करण्यात आली आहे. तसेच संपूर्ण थिएटर हे एसी आहे. बालकणी सुविधाही आहे. फॅमिलीसाठी वेगळी सिटिंग अरेंजमेंट करण्यात आली आहे. संपूर्ण थिएटरमध्ये डॉल्बी व साउंड सराउंड ही अत्याधुनिक साउंड सिस्टिम बसवण्यात आली आहे. त्यामुळे आपल्याला चित्रपटाचा खरा आनंद अनुभवायला मिळतो. त्यामुळे लवकरात लवकर तिकीट बुकिंग करून आपली सिट रिझर्व करावी असे आवाहन करण्यात आले आहे.

अधिक माहितीसाठी व बुकिंगसाठी 9022027550 या नंबरवर कॉल करून ही आपली सिट रिजर्व करता येईल.

पेटीएमवरून तिकीट बुक करण्यासाठी येथे क्लिक करा…

 

 

Comments are closed.