वणीतील रविनगर येथील घर (ड्युप्लेक्स) विकणे आहे

प्राईम लोकेशन, प्रशस्त पार्किंग, पाण्याची व्यवस्था

1

विवेक पिदूरकर: वणी शहरातील रविनगर येथील अग्रसेन भवन समोरील प्राईम लोकेशनवरील घर (ड्युप्लेक्स) विकणे आहे. 2100 स्वेअर फुट अशा प्रशस्त जागेत हा बंगला/घर असून यात 1700 स्वेअर फुटाचे बांधकाम करण्यात आले आहे. शिवाय घराच्या आवारात पार्किंगसाठी प्रशस्त जाग आहे. यात 3 मोठ्या कार व 3 बाईक सहज पार्क होऊ शकतात. घरी बोअरवेल असल्याने 24 तास पाण्याची व्यवस्था उपलब्ध आहे. यासह नगरपालिकेच्या नळाची देखील व्यवस्था आहे.

Podar School 2025

सदर घर हे 3 बीएसके असून यात तळमजल्यावर 1 बेडरूम, किचन, हॉल व त्यालाच डायनिंग अटॅच आहे. तर पहिल्या माळ्यावर 2 दोन बेडरूम व एक बालकनी आहे. घराच्या आवारात मोकळे अंगण असून त्यात आंब्याचे झाड आहे. घराबाहेर ओपन स्पेस आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

अधिक माहितीसाठी खालील क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन ओनरद्वारा करण्यात आले आहे.
संपर्क:
पुरुषोत्तम एकरे: 9922548171
राकेश एकरे: 7276195020
आशिष एकरे: 8275287747

हे देखील वाचा:

आझाद इलेक्ट्रॉनिक्समध्ये होलसेल दरात खरेदी करा फवारणी पम्प

1 Comment
  1. […] वणीतील रविनगर येथील घर (ड्युप्लेक्स) व… […]

Leave A Reply

Your email address will not be published.