आझाद इलेक्ट्रॉनिक्समध्ये होम अप्लायन्सेसवर 20 टक्क्यांपर्यंत सूट

फ्रिज, वॉशिंग मशिन, एसी इ वस्तूंवर सूट सह आकर्षक गिफ्ट

0

वणी बहुगुणी डेस्क: वणीतील आझाद इलेक्ट्रॉनिक्सवर कोणत्याही इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या खरेदीवर 20 टक्क्यांपर्यंतची बम्पर सुट देण्यात आली आहे. या सुट शिवाय प्रत्येक इलेक्ट्रॉनिक्स वस्तू्ंच्या खरेदीवर एक आकर्षक गिफ्टही दिले जाणार आहे. ही सूट फक्त काही दिवसांसाठी असून या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन आझाद इलेक्ट्रॉनिक्सतर्फे करण्यात आले आहे.

वणीतील शिवाजी चौक, माहेर कापड केंद्र समोर मार्केट रोड येथे आझाद इलेक्ट्रॉनिक्स हे व्यवसायिक प्रकिष्ठाण आहे. यात फ्रिज, वॉशिंगमशिन, एसी, मायक्रोव्हेव ओवन, कुलर, टीव्ही, इनवर्टर, म्युझिक सिस्टिम, होम थिएटर, कॉफी टी मेकर इत्यादी होम अप्लायन्सेसची वाजवी दरात विक्री केली जाते. याशिवाय ज्या काही लेटेस्ट टेक्नॉलॉजी उपलब्ध झाल्या आहेत. त्या टेक्नॉलॉजीच्या उत्तमोत्तम वस्तू या प्रतिष्णात ग्राहकांना उपलब्ध करून दिल्या जाते.

थर्मल स्कॅनरचीही विक्री
सध्या कोरोनाचा राज्यासह देशालाही मोठा फटका बसला आहे. कोरोनाचा लक्षणं तपासण्यासाठी सध्या कॉन्टॅक्टलेस थर्मल स्कॅनरचा मोठ्या प्रमाणात उपयोग केला जात आहे. या यंत्राद्वारे शरीराच्या दुरूनच त्या व्यक्तीचे तापमान मोजता येते. अनेक कार्यालय, व्यावसायिक प्रतिष्णान, क्लास याशिवाय घरगुती उपयोगासाठीही याचा उपयोग होऊ शकतो. आझाद इलेक्ट्रॉनिक्समध्ये हे यंत्राचीही घरपोच डिलिव्हरी दिली जात आहे. याशिवाय रिमोटद्वारे फ्रिज ऑपरेट करण्याचे रिमोटदेखील येथे उपलब्ध आहे.

कमीत कमी नफा घेऊन विक्री – आकाश अमरवानी
सध्या कोरोनामुळे सर्वांचीच परिस्थिती जवळपास सारखी आहे. लोकांची आर्थिक घडी विस्कटली आहे. त्यामुळे या काळात अत्यल्प मार्जिन घेऊन आम्ही वस्तूंची विक्री करीत आहोत. ज्यामुळे लोकांची मोठ्या प्रमाणात आर्थिक बचत होऊ शकते. याशिवाय प्रत्येक वस्तूंवर एक आकर्षक गिफ्ट देण्याचेही आम्ही ठरवले आहे. याच फायदा मार्केटसाठी होऊन लोकांच्या प्रतिसादामुळे मार्केट आधीसारखे सुरळीत होण्यास मदत होईल.
– आकाश अमरवानी, संचालक आझाद इलेक्ट्रॉनिक्स 

ग्राहकांच्या सुविधेसाठी होम अप्लायन्सेसवर ईएमआयची सेवा देखील पुरवली जात आहे. कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर 20 टक्क्यांपर्यंतची आर्थिक सूट व एक आकर्षक गिफ्ट ही योजना केवळ काही काळापुरती मर्यादीत आहे. त्यामुळे ग्राहकांनी याचा लवकरात लवकर मार्केट रोडवरील शिवाजी चौक, माहेर कापड केंद्रासमोरील आझाद इलेक्ट्रॉनिक्स  इथे  भेट द्यावी असे आवाहन आझाद इलेक्ट्रॉनिक्सतर्फे करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी व होम डिलेव्हरीसाठी संपर्क – 9373143143

Leave A Reply

Your email address will not be published.