Browsing Tag

Mukutban

2 हजार कुटुंबांना डस्टबिनचे वाटप

सुशील ओझा, झरी: पावसाळा लागताच पावसामुळे गावातील नाल्या कचऱ्याने बुजणे ज्यामुळे संपुर्ण सांडपाणी रस्त्यावर वाहते. त्यामुळे सर्वसामान्यांना रोगराईला सामारं जावं लागतं. मुकूटबन येथे ५ वॉर्ड असून जवळपास १२ हजार लोकसंख्या आहे. प्रत्येक वॉर्डात…

पुरातनकालीन पांदण रस्त्यावर अतिक्रमण

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील अडेगाव ते मुकुटबन हा पुरातन कालीन पांदण रस्ता आहे. या रस्त्याने अडेगाव येथील ३० ते ४० शेतकऱ्यांची शेती असून, शेतात जाण्याकरिता याच रस्त्याचा वापर केला जात आहे. परंतु गेल्या काही वषांर्पासून शेतमालकांनी अतिक्रमण…

मुकुटबन पोलीस स्टेशनमध्ये वृक्षारोपण

सुशील ओझा, झरी: मुकुटबन पोलीस स्टेशनमध्ये वृक्षारोपण करण्यात आले. वृक्षतोडीमुळे निसर्गाचा असमतोल व जमिनीतील पाण्याची पातळी घटणे आदी समस्या संपूर्ण राज्यात मोठ्या प्रमाणात उद्भवल्या आहे. त्यामुळे प्रत्येक शासकीय, निमशासकीय कार्यालय,…

दारूच्या नशेत इसमाची गळफास घेऊन आत्महत्या

सुशील ओझा, झरी: मुकुटबन येथील एका इसमाने सोमवारी रात्री दारुच्या नशेत गळफास घेऊन आत्महत्या केली. आज सकाळी ही घटना उघडकीस आली. घटनेच्या रात्री सदर व्यक्तीने दारूच्या नशेत कुटुंबीयांशी भांडण केल्याची माहिती मिळत आहे. विशेष म्हणजे यांच्या…

वर्षभरापासून फरार असलेला आरोपी गजाआड

सुशील ओझा, झरी: विनयभंगाच्या प्रकरणातील आरोपीला मुकुटबन पोलिसांनी नांदेड येथून अटक केली आहे. गेल्या एक वर्षापासून आरोपी फरार होता. झरी तालुक्यातील अडेगाव येथील एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीच्या विनयभंग केल्याप्रकरणी आरोपीवर मुकुटबन ठाण्यात…

अखेर मुकुटबन-यवतमाळ रात्रकालीन बस सुरू

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील मुकुटबन सर्वात मोठी बाजारपेठ असून येथे शासकीय कार्यालये, कॉलेज, रुग्णालय, खासगी कंपनी असल्याने शासकीय व खाजगी कामाकरिता पांढरकवडा व यवतमाळ येथे व्यापारी, विद्यार्थी व कर्मचाऱ्यांना ये- जा करावी लागते. मुकुटबनवरून…

ज्वारीचे फुटवे खाल्याने दोन गाईंसह कालवड व गोऱ्याचा मृत्यू

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील गणेशपूर येथील चार शेतकऱ्यांच्या जनावरांनी शेतात जाऊन ओले फुटवे खाल्याने फुगून मृत्यू झाल्याची घटना घडली. मिळालेल्या माहिती नुसार गणेशपूर येथील शेतकरी बंडू नीखाडे, सुधाकर मडावी, भुजंग गेडाम व विठ्ठल आसुटकर यांचे…

खासगी कंपन्यांकडून मजुरांची पिळवणूक

सुशील ओझा, वणी: तालुक्यात कोळसा खदान, डोलोमाईट चुना फॅक्ट्री व इतर कंपनी असून या फॅक्ट्रीमध्ये तालुक्यासह बाहेर गावातील शेकडो तरुण युवक काम करीत आहे. तालुक्यातील वरील कंपनीमध्ये शासकीय नियम डावलून कामगारांचा वापर करून घेत असल्याचे चित्र…