Yearly Archives

2017

कुणब्यांची पाखरं आली हजारोंच्या संख्येनी एकत्र 

वणी (रवि ढुमणे): शासनाच्या मागासवर्ग आयोगाने 49 व अहवाल सादर केला. यात महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाने एकशे तीन जातींना क्रिमिलेअर तत्वातून वगळण्याचा प्रस्ताव सादर केला आहे. यात कुणबी जातीचा मात्र जाणीवपूर्वक समावेश केला नसल्याने या…

गोपालसेठ शायर तो नाही, लेकीन…

सुनील इंदुवामन ठाकरे, वणी: तोंडात साखर आणि डोक्यावर बर्फ असला की जग जिंकता येतं. मन जिंकता येतं, माणसं जिंकता येतात. त्यातही शायराना मिजाज आणि बोलका असेल तर दूध आणि साखरेचा योग. गोपाल परमानंदजी त्रिवेदी हे याचं अत्यंत बोलकं उदाहरण. गोपालसेठ…

कुणबी मूक मोर्चाचे लाईव्ह अपडेट

रवि ढुमणे, वणी:  कुणबी मोर्चाला दुपारी 12 वाजता निघाला. असंख्य जनसमुदाय हजर.. कुषी उत्पन्न बाजार समितीपासून मोर्चाला सुरूवात.. शांततेत निघाला मोर्चा, कोणतेही नारेबाजी नाही.... पाहा मोर्चाचा व्हिडीओ.... https://youtu.be/wZhuJ89JA_w

मारेगावात रासेयोद्वारा रक्तदान शिबिर

ज्योतिबा पोटे, मारेगाव: स्थानीक कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात 20 डिसेंबर रोजी संत गाडगे बाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्य राष्ट्रीय सेवा योजनेद्वारे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. यात 83 विद्यार्थ्यांनी रक्तदान केले. यात…

विज्ञान प्रदर्शनीत अनु.जाती शाळा परसोडाचे नेत्रदीपक यश

निकेश जिलठे, वणी: चालू शैक्षणिक सत्रातील दिनांक 19 व 20 डिसेंबर 2017 या कालावधीत जि प माजी शासकिय माध्यमिक शाळा वणी येथे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनी घेण्यात आली. यात अनु जाती मुलांची निवासी शाळा परसोडा (परसोनी फाटा) या शाळेने नेत्रदीपक…

आजचे बाजारभाव: कृषी उत्पन्न बाजार समिती वणी

आजचे बाजारभाव: कृषी उत्पन्न बाजार समिती वणी कृ. उ. बा. स. वणी उपबाजार शिंदोला शेतमाल :- कापूस दिनांक:- २०/१२/२०१७ सोयाबीन।  2430 ते 3000 आजची आवक वाहन:-  १०९ बैलगाडी:- ०३ आजचे बाजारभाव ४९७५  ते ५०९५ खरेदीदारांचे नाव १)…

उद्या वणीत कुणबी महामोर्चा धडकणार

वणी (रवि ढुमणे): महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाने एकशे तीन जातींना क्रिमिलेअर तत्वातून वगळण्याचा प्रस्ताव सादर केला आहे. यात कुणबी जातीचा मात्र जाणीवपूर्वक समावेश केला नसल्याने या अन्यायाच्या विरुद्ध एकत्र येऊन वणीत 21 डिसेंबर ला कुणबी…

सेतू सुविधा केंद्र बनत आहे लुटीचे अड्डे

रफीक कनोजे, झरी: सर्वसामान्य नागरिकांना आवश्यक ते दाखले एकाच ठिकाणी उपलब्ध होण्याच्या उद्देश्याने राज्य शासनाने जिल्हा व तालुक्याच्या ठिकाणी सुरु केलेले सेतू सुविधा केंद्र नागरिकांना लुटण्याचे अड्डे बनले आहे. सेतू केंद्र संचालित…

दहेगाव (घोन्सा) चे शिक्षक वेतना पासून वंचित

वणी(रवि ढुमणे): वणी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या दहेगाव (घोंसा)  येथील जिल्हा परिषद शाळेतील संगणकीय पासवर्ड परस्पर बदलवून हेराफेरी केल्याची तक्रार संबंधित शिक्षकाने पोलिसात दिली होती.   परिणामी ऑनलाईन ची कामे ठप्प झाली. पासवर्ड नसल्याने…

जैन ले-आऊट येथे रामकथा सप्ताहाला सुरुवात

गिरीश कुबडे, वणी: वणी येथील जैन ले-आऊटमधील हनुमान  मंदिराच्या  प्रांगणात राष्ट्रसंत  तुकडोजी  महाराज यांच्या  पुण्यतिथीनिमित्त  श्रीमद रामकथा  ज्ञानयज्ञ सप्ताहच्या  कार्यक्रमाचे  आयोजन   करण्यात आले आहे. हा कार्यक्रम शनिवार  दि. 18  ते…