ज्योतिबा पोटे, मारेगाव: मारेगाव पासून चार किमीअंतरावर असलेला चिंचाळा-पाथरी रोडची गेल्या वीस वर्षांपासून दुरस्ती न झाल्यानं या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. बांधकाम विभाग व लोकप्रतिनिधींनी या प्रश्नाकडे कायम पाठ फिरवल्यानं लोकांना त्रास सहन…
रवी ढुमणे, वणी: मुकुटबन पोलिसांच्या हद्दीत येणाऱ्या इजासन येथील २५ वर्षीय शेतकरी पुत्राने शेतातच विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी दुपारी दीड वाजताचे सुमारास घडली आहे. वणी तालुक्यातील इजासन(गोडगाव) येथील आशिष गजानन…
देव येवले, मुकुटबन: मुकुटबन येथील गुरुकुल कॉन्व्हेन्टमध्ये 28 आणि 29 ऑगस्टला विविध राष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. पेट्रोलियम संरक्षण अनुसंधान संघ, पेट्रोलियम व नैसर्गिक गॅस मंत्रालय, भारत सरकारद्वारा तेल संरक्षणाला एक राष्ट्रीय…
विवेक तोटेवार, वणी: सर्वांना आपल्या हक्काचे व मालकीचे घर असावे या निमित्ताने केंद्र सरकारद्वारे 'प्रधानमंत्री' आवास योजना सुरू करण्यात आली. या योजनेअंतर्गत गुरूवारी वणीत सकाळी 10 वाजता केंद्रीय मंत्री हंसराज अहीर यांच्या हस्ते या योजनेच्या…
ज्योतिबा पोटे, मारेगाव: मारेगावातील बालविकास प्रकल्पाअंतर्गत येणा-या बालवाडी सध्या झुडुप आणि कच-याच्या साम्राज्यात सुरू आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू आहे. बालवाडीचा संपूर्ण परिसर झुडुपांनी वेढला आहे. त्यामुळे बालवाडीत शिकणा-या…
देव येवले, मुकुटबन: झरी तालुक्यातील खडकी ते अडेगाव रस्त्यांची दैनावस्था झाली आहे. या रस्त्यांच्या दुरुस्तीकडे संबंधित विभागाने नेहमीच कानडोळा केला आहे. मात्र यंदा पावसाळ्याच्या दिवसात सदर मार्गाची अवस्था अधिकच बिकट झाल्याचे दिसत आहेत.…
विवेक तोटेवार, वणी: परिसरात उन्हाळ्यात पाणी टंचाई होऊ नये म्हणून नगर परिषदेद्वारे प्रगती नगर या ठिकाणी पाण्याची टाकी उभारून त्याला भूमिगत पाईपलाईन जोडण्यात आली. यामुळे वणीतील विठ्ठल वाडी, प्रगती नगर या ठिकाणी पाणी टंचाईवर मात करण्यास नगर…