Yearly Archives

2017

मेंढोली येथे शेतक-याची विष पिऊन आत्महत्या

शिंदोला: वणी तालुक्यातील मेंढोली येथील शेतकरी अरविंद मारोती घुगुल (49) या तरुण शेतकऱ्यानी स्वतःच्या शेतात कीटकनाशक पिऊन जीवन संपविल्याची घटना शनिवारला सकाळी 8 वाजताच्या दरम्यान उघडकीस आली. मयत घुगुल यांचेकडे आई व त्यांच्या नावे 6 हेक्टर 55…

26 ऑगस्टला मारेगावात प्रहारतर्फे दिव्यांगासाठी ‘चर्चासत्र’

ज्योतिबा पोटे, मारेगाव: मारेगाव तालुका प्रहार सामाजिक संघटनेचे वतीने शनिवारी २६ ऑगष्टला स्थानिक शेतकरी सुविधा केंद्रात दुपारी 12 वाजता दिव्यांगासाठी चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलं आहे. यात दिव्यांगांचे हक्क,अधिकार आणि समस्याचे निवारण…

वणी शहर हिरवेगार करण्याच्या उपक्रमाला पुन्हा सुरुवात

रवी ढुमणे, वणी: वणीतील नगर सेवा समितीने शहरातील मुख्य रस्त्यावर झाडे लावून त्यांचे संगोपन केले आहे. सेवा समितीने आता पुन्हा झाडे लावण्याचा निर्णय घेतला आहे. या उपक्रमात सिहाचा वाटा असलेले चिखलगावचे सरपंच यांनी या उपक्रमास पुन्हा मदत करणार…

राजूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे 50 लाखाचे बांधकाम रखडले

रवि ढुमणे, वणी: वणी तालुक्यातील राजूर कॉलरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या दुरूस्तीसाठी तसेच विविध कामासाठी जवळपास 50 लाख रूपयाचा निधी मंजूर करण्यात आला होता. मात्र यातील थोडेफार काम करून कंत्राटदारांनी देयके काढून घेतली व सदर बांधकाम…

सरपंचपदाच्या उमेदवारांसाठी प्रचाराची नवीन खर्च मर्यादा

मुंबई: ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाच्या थेट निवडणुकीतील उमेदवारांसाठी ग्रामपंचायतींच्या सदस्यसंख्येनुसार 50 हजार ते 1 लाख 75 हजार रुपयांपर्यंत खर्च मर्यादा निश्‍चित करण्यात आली आहे. तसेच सदस्यपदाच्या निवडणुकीतील उमेदवारांसाठी 25 हजार ते 50…

धक्कादायक ! भालेवाडीत डायरियाची लागण

ज्योतिबा पोटे, मारेगाव: चारशे लोकवस्ती असलेल्या भालेवाडी गटग्रामपंचायत मधील सार्वजनिक पाणीपुरवठा करणाऱ्या पाण्याच्या टाकीत दूषित पाणीपुरवठा होत असल्याने गावातील नागरिक बाधित झाले आहे. अकरा रूग्णांना मारेगाव येथील रूग्णालयात दाखल करन्यात आले…

चिखलगाव येथे आरोग्य तपासणी शिबिर

वणी: पंचायत समिती आरोग्य समिती वणीच्या वतीने चिखलगाव येथे आरोग्य शिबिर घेण्यात आले. पंचायत समिती वणीचे उपसभापती संजय पिंपळशेंडे यांच्या पुढाकाराने गटविकास अधिकारी राजेश गायनर व तालुका आरोग्य अधिकारी डॉ.विकास कांबळे यांच्या मार्गदर्शनात…

दामले फैलातून 60 हजारांचा दारूसाठा जप्त

रवी ढुमणे, वणी: वणी शहरातील दामले फैल भागातून मंगळवारी दारूसाठा जप्त करण्यात आला आहे. यात महेश बबन गायकवाड (26) याला अटक करण्यात आली आहे. त्याच्याजवळून 60 हजार रुपयांचा देशी विदेशी दारूचा साठा जप्त करण्यात आला आहे. दामले फैल भागात महेश…

आदर्श विद्यालयात वाचन-लेखन उपक्रम

शिंदोला: वणी येथील आदर्श विद्यालयात इयत्ता 8 ,9 व 10 वीच्या विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधन्याच्या दृष्टीने वाचन लेखन यासह विविध उपक्रम नुकतेच राबविण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक पी.एन. झाडे होते. प्रमुख पाहुणे…

झरी कृषी उत्पन्न बाजार समितीवर सेना-काँग्रेसचा झेंडा

देव येवले, मुकुटबन: झरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी काँग्रेसचे संदीप बुर्रेवार यांची, तर उपसभापतीपदी सेनेचे संदीप विंचू यांची निवड झाली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी आणि उपनिबंधक यांच्या अध्यक्षतेखाली ही निवडणुक प्रक्रिया पार पडली.…