घाटकोपर इमारत अपघात प्रकरण: 17 जणांचा मृत्यू, अाणखी लोक ढिगा-याखाली
मुंबई: मुंबईतील घाटकोपरमध्ये चार मजली रहिवासी इमारत कोसळली. दामोदर पार्क इथे ही घटना घडली. या दुर्घटनेत आता पर्यंत 17 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. मृतांमध्ये तीन महिन्यांच्या चिमुकलीचाही समावेश आहे. आणखी काही लोक ढिगा-याखाली…