आता ओळखा बोगस नोटा, रिझर्व्ह बँकेनं काढलं ऍप
नवी दिल्ली: पाचशे आणि दोन हजाराच्या नव्या नोटा सरकारकडून जारी करण्यात आल्यानंतर आतापर्यंत ११.२३ कोटी रुपयांच्या बोगस नोटा पकडण्यात आल्या आहेत. २९ राज्यांमध्ये कारवाईदरम्यान बोगस नोटा पकडण्यात आल्याची माहिती अर्थमंत्री अरुण जेटली यांनी…