Yearly Archives

2017

58 वर्षांपासून मांडवा गट ग्रामपंचायतीला कार्यालयच नाही

रफिक कनोजे, मुकुटबन: झरी या आदिवासी बहुल तालुक्यातील मांडवा गट ग्रामपंचायतीची स्थापना १९५९ साली झाली. ५८ वर्ष होउन सुध्दा या ग्रामपंचायतीला हक्काचे कार्यालय नाही. अनेक वर्षापासून वारंवार इमारतीसाठी मागणी करुन सुद्धा इमारत बांधुन न…

ढोकेश्वर बँकेच्या वणी शाखेला कुलूप

विवेक तोटेवार, वणी: वणीतील ढोकेश्वर मल्टिस्टेट अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी या बँकेच्या शाखेला कुलूप असल्याने ठेवीदारांची तारांबळ उडाली आहे. गेल्या तीन महिन्यांपासून बँकेचा व्यवहार बंद असल्याने ठेवीदार बँकेत चकरा मारीत आहे. तर बँकेला…

अनुसूचित जाती मुलांच्या निवासी शाळेत अशुद्ध पाणी 

वणी (रवि ढुमणे): वणी शहरापासून चार किलोमीटरवर असलेल्या अनुसूचित जातीच्या मुलांच्या शासकीय निवासी शाळेत विद्यार्थ्यांना अशुद्ध पाणी मिळत आहे. धक्कादायक म्हणजे यासंबंधी तक्रार केली तर शाळेतून घरी पाठविण्याची धमकी मुख्याध्यापिकेने दिली…

आजचा बाजारभाव: कृषी उत्पन्न बाजार समिती वणी

कृषी उत्पन्न बाजार समिती वणी सोयाबीन -2540-3175 कृ. उ. बा. स. वणी उपबाजार शिंदोला शेतमाल :- कापूस दिनांक:- ०७/१२/२०१७ आजचे बाजारभाव. ४५०५ ते ४७१५ खरेदीदारांचे नाव १) पि.व्हि.टि. (साई जिनिंग) २) सचिन फायबर्स ३) अमृत…

विद्या निकेतन स्कूलमध्ये बाबासाहेबांना आदरांजली

संतोष ढुमणे, कायर: 6 डिसेंबरला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्य स्थानिक विद्यानिकेतन इंग्लिश मीडियम स्कूलतर्फे आदरांजली वाहण्यात आली. यावेळी विविध प्रबोधनात्मक कार्यक्रम घेण्यात आले. सर्वप्रथम महामानवाच्या प्रतिमेला…

खासगी बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांसाठी लकी ड्रॉ योजना

निकेश जिलठे, वणी: वणीतील खासगी कृषी उत्पन्न बाजार समिती महाविरा अॅग्रीकेअर प्रा. लि. निळापूर रोड, लालगुडा द्वारा  शेतकऱ्यांसाठी साप्ताहिक लकी ड्रॉ योजना सुरु करण्यात येत आहे. सदर साप्ताहिक लकी ड्रॉ योजना सोमवार ११ डिसेंबर पासून सुरु होणार…

चौपदरी रस्त्याचे काम कामचलावू चालक, सुपरवायजरच्या भरोसे

रफिक कनोजे, मुकूटबन: मुकुटबन येथे गेल्या एक महिन्यापासून चौपदरी रस्त्याचे काम चालु आहे. परंतु पोकलेन (मोठी बुलडोजर) वर अनुभवी चालक नसल्यामुळे आणि देखरेखीसाठी अनुभवी अभियंता नसल्यामुळे मुकूटबन येथील चौपदरी रस्त्याचे काम धिम्या गतीने सुरु…

ब्राह्मणी फाट्यालगत अपघात, एक जखमी

गिरीश कुबडे, वणी: वणी- चंद्रपूर महामार्गावर ब्राह्मणी फाट्यालगतच्या सेवन हिल धाब्यासमोर बुधवारी सकाळी 10च्या सुमारास अपघात झाला. लालगुडा मार्गाने भरधाव पीकअप वाहन वणीकडे येत असताना चालकाचे नियंत्रण सुटले. पीकअपने समोरून येणा-या दुचाकीवाहनला…

बहुगुणीकट्टा: जर भीमराव रामजी आंबेडकर जन्मा आले नसते

जर भीमराव रामजी आंबेडकर जन्मा आले नसते..... मी चालू शकलो नसतो या जगात आपल्या मताने.. बोलू शकलो नसतो आपल्या विचाराने... शिकलो असतो का मनसोक्त... आणि लिहू ही शकलो नसतो ... माझ्या लेखनीला वळण आले नसते .. आमचेही अंगठे कापले असते ..…

ग्रामीण रुग्णालयात आयुर्वेदिक व होमिओपॅथी रोगनिदान व उपचार शिबिर

वणी (रवि ढुमणे): राष्ट्रीय आरोग्य अभियान आयुष विभाग अंतर्गत वणीच्या ग्रामीण रुग्णालयात 7 डिसेंबर,23 डिसेंबर व 25 जानेवारीला आयुर्वेदिक व होमिओपॅथी रोगनिदान व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराचा गरजुनी लाभ घेण्याचे आवाहन आयुष…