Yearly Archives

2018

हिवरीचा 12 वर्षांचा बालक डेंग्यूने दगावला

नागेश रायपुरे, मारेगाव : तालुक्यातील हिवरी येथील एका 12 वर्षीय बालकाचा डेंगू आजारने मृत्यू झाल्याने परिसरात खळबळ माजली. गौरव प्रशांत काकड़े असे मृत्यु झालेल्या बालकाचे नाव आहे. याच परिवारातील तीन बालकेसुद्धा डेंगू आजाराचा नागपुर व चंद्रपूर…

मुकुटबन पोलिसांची कोंबड बाजारावर धाड

सुशील ओझा, झरी: मुकुटबन पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या नेरड ते सिंधी-वाढोणा मार्गावर कोंबडबाजार सुरू असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. यावरून सकाळी १०.१५ वाजता पोलीस आपली वाहन घेऊन घटनास्थळी पोहचले असता कोंबड्याला काती बांधून झुंज…

रोशनी देवाळकर व आस्था दहेकर ठरल्या गरबा क्वीन

विवेक तोटेवार, वणी: वणीतील बाजोरिया लॉन इथे शुक्रवारी गरबा क्वीन ही स्पर्धा रंगली. यात रोशनी देवाळकर व कु. आस्था दहेकर या गरबा क्वीन ठरल्या. अत्यंत चुरशीच्या झालेही स्पर्धा बघण्यासाठी वणीकरांनी एकच गर्दी केली होती. वणीत नवरात्री दरम्यान…

मार्की ग्रामपंचायतमधील घोटाळ्याची होणार चौकशी

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील मार्की (बु.) येथील ग्रामपंचायतमध्ये मागील काही वर्षांत मोठा घोटाळा झाल्याचे माहितीच्या अधिकारात निष्पन्न झाले. सदर माहिती जयंत उदकवार यांनी प्राप्त करून हा घोटाळा पुढे आणला. आता या घोटाळ्याची चौकशी होणार असल्याने…

लाल बावटा शेतमजूर युनियनचे राज्य अधिवेशन 28 व 29 ला

बहुगुणी डेस्क, वणी :  महाराष्ट्र राज्य लाल बावटा शेतमजूर युनियनचे राज्य अधिवेशन वणी येथे दि 28 व 29  ऑक्टोबरला वसंत जिनिंग सभागृह वणी येथे आयोजित केले आहे. या अधिवेशनाला भारतीय खेत मजदूर युनियनचे राष्ट्रीय सचिव कॉ .व्हि एस निर्मल कॉ डॉ…

वणीे सार्वजनिक महिला मंडळाच्या वतीने शारदा उत्सव

बहुगुणी डेस्क, वणी: शहरातील सार्वजनिक महिला मंडळातर्फे दरवर्षी माँ शारदा उत्सव पाच दिवस विठ्ठल रुक्मिणी समाज मंदिराच्या सभागृहात झाला. या पाच दिवसाची सुरुवात 21 ऑक्टोबरला माँ शारदा देवीची स्थापना करून झाली. यानंतर विविध स्पर्धा झाल्यात.…

संत कैकाडी महाराज ४० व्या पुण्यतिथी उत्सवास आरंभ

बहुगुणी डेस्क, पंढरपूर: श्री संत सद्गुरू राजाराम उपाख्य संत कैकाडी बाबा यांचा 40 वा पुण्यतिथी उत्सव भाविकांच्या अलोट गर्दीत आरंभ झाला. 25 ऑक्टोबर ते 1 नोव्हेंबर पर्यंत विश्वपुण्यधाम अर्थात कैकाडी बाबांच्या मठात विविध कार्यक्रमांचे आयोजन…

सोमवारपासून राकाँचे वणीत आमरण उपोषण

विवेक तोटेवार, वणी: संपूर्ण जिल्हा दुष्काळग्रस्त असताना केवळ काही तालुक्यांचा समावेश दुष्काळग्रस्तांच्या यादीत करणे हा अऩ्याय आहे, असा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेसने आमरण उपोषणाचे अस्त्र उपसले आहे. संपूर्ण यवतमाळ जिल्हा दुष्काळग्रस्त घोषीत…

वणी तालुक्यातील भारनीयमन तत्काळ बंद करण्याची संभाजी ब्रिगेडची मागणी

बहुगुणी डेस्क, वणी : तालुक्यातील भारनियमन सरसकट त्वरित बंद करण्यात यावे य़ा मागणीसाठी संभाजी ब्रिगेड वणी तालुक्याच्या वतीने म रा वि वि कार्यालयामध्ये शाखा प्रबंधक यांना निवेदन दिले. या निवेदनामध्ये वणी तालुक्यतील सरसकट त्वरित भारनियमन मुक्त…

क्रीडांगणासाठी तरुणांची नगरपंचायतला मागणी

ज्योतिबा पोटे, मारेगाव : गेल्या अनेक वर्षांपासून मारेगावात तरूणांकडून क्रीडांगणाची मागणी होत आहे. मात्र,इथल्या राजकीय व प्रशासकीय अनास्थेपोटी तरुणांना क्रीडांगणापासून वंचित राहावे लागत आहे. या बाबीची पूर्तता व्हावी यासाठी तरुणांनी येथील…