Yearly Archives

2019

स्वाक्षरी अभियानाचा मार्डी सर्कलचा दौरा

विवेक तोटेवार, वणी: मोफत वीज व वीज दर कमी करण्याबाबत शेतकरी विद्युत परिषदेद्वारा स्वाक्षरी मोहीम राबवण्यात येत आहे. या अभियानांतर्गत सोमवारी मार्डी सर्कलचा दौरा करण्यात आला. अभियानात आतापर्यंत सुमारे 35 हजार लोकांनी स्वाक्षरी करून या…

पूरग्रस्तांना लायन्स क्लबची एक लाखाची मदत

बहुगुणी डेस्क, वणी: राज्यात कोल्हापूर, सांगली येथे आलेल्या महापुराने न भरून निघणारी हानी झाली आहे. लाखो परिवार रस्त्यावर आले आहे. आता त्यांना मदतीचा ओघ सुरू झाला आहे येथील लायन्स क्लब व लायन्स चारिटेबल ट्रस्टच्या वतीने एक लाखाची मदत देण्यात…

संत रविदास महाराज मंदिर पाडल्याचा वणीत निषेध

बहुगुणी डेस्क, वणी: तुघलकाबाद, दिल्ली येथील संत रविदास महाराज यांचे मंदिर सरकारने पाडले. या घटनेचा निषेध संत रविदास महाराज चर्मकार युवामंचाने केला. त्यासंदर्भात उपविभागीय अधिकारी यांना एक निवेदन दिले. बादशाह सिकंदर लोधी पासून अनेकांच्या…

पूरग्रस्तांच्या मदतीकरिता झरी सरसावली

सुशील ओझा, झरी: सरकारने तालुका पातळीवर मुख्यमंत्री सहायता निधी केंद्र झरी तहसील कार्यालयात सुरू केले. सततच्या मुसळधार पावसामुळे हाहाकार केला. पश्चिम महाराष्ट्रातल्या कोल्हापूर व सांगली येथे महापूर येऊन संपूर्ण गाव पाण्याखाली आले. येथील…

बेरोजगारी एक भीषण सामाजिक समस्या – संदीप गोहोकार

बेरोजगारी एक भीषण सामाजिक समस्या - संदीप गोहोकार आज आपल्या देशात एखाद्या महामारी प्रमाणे बेरोजगारी वाढत आहे. आज कधी नव्हता एवढा उच्चांक बेरोजगारीने गाठला आहे. सरकारीच नव्हे तर खाजगी क्षेत्रात ही काम मिळणं कठीण झालं आहे. देशाची अर्थव्यवस्था…

पूरग्रस्तांना 31 हजारांचा धनादेश व शैक्षणिक साहित्याचे वाटप

कारंजा: कोल्हापूर व सांगली येथील पूरग्रस्तांसाठी राष्ट्रवादी काँग्रेच्या व्हीजेएनटीसेल सेलतर्फे 31 हजार रुपयाचा धनादेश व 3 हजार वह्या देण्यात आल्या. मंगळवारी कारंजा येथे शिवस्वराज्य यात्रेदरम्यान सभा झाली. या सभेत अजित पवार, धनंजय मुंडे व…

वर्षा किडे कुळकर्णींंना सूर्योदय कथासाहित्य पुरस्कार प्रदान

बहुगुणी डेस्क, नागपूर: सूर्योदय सर्वसमावेशक मंडळ, जळगावच्या वतीने मंडळाच्या सोळाव्या वर्धापन दिनानिमीत्त श्री दलुभाऊ जैन चॅरिटेबल ट्रस्ट प्रायोजित एक दिवसीय पंधराव्या राज्यस्तरीय सूर्योदय मराठी साहित्य संमेलनात नागपूरच्या साहित्यिक वर्षा…

चाळीशी ओलांडली असुविधांची…

विवेक तोटेवार, वणी: इथल्या आठवडी बाजाराची चाळीशी कधीचीच ओलांडली. तरीदेखील जवळपास 40 वर्षांपासून वणीच्या जत्रा मैदानात आठवडी बाजार प्रत्येक रविवार भरतो आहे. या चाळीस वर्षात ना जागा बदलली ना कोणतीही सुविधा नगर परिषदेकडून पुरविण्यात आली.…

पोलीस, पत्रकार, नेते भाऊ आमचे, म्हणाल्या विद्यार्थीनी…

सुशील ओझा, पाटणबोरी: पोलीस भावाप्रमाणे मुलींंचं, स्त्रियांचं रक्षण करतात. पत्रकार आमच्या समस्यांना वाचा फोडतात. आमच्या यशाचं कौतुक करतात. नेते आमच्या न्याय आणि हक्कासाठी लढतात. त्यामुळे पोलिस, पत्रकार आणि नेता हे आमचे भाऊच आहेत, या भावना…

वाहतूक उपशाखा ठरली केवळ नावापुरतीच

विवेक तोटेवार, वणी: शहराची वाहतूक बघता या ठिकाणी वाहतूक उपशाखा स्थापन करण्यात आली. परंतु आता शहरात फक्त चार वाहतूक कर्मचारीच कार्यरत आहेत. त्यामुळे वाहतुकीचा चांगलाच खोळंबा झाला आहे. ज्या ठिकाणी 26 कर्मचारी होते, त्या ठिकाणी फक्त चार…