Yearly Archives

2019

मुकूटबन येथे अध्ययन निष्पत्ती उदबोधन वर्ग

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील इयत्ता पहिली ते ८ पर्यंतच्या विध्यार्थ्यांचा शैक्षणिक गुणवत्ता वाढीव कार्यक्रम अंतर्गत अध्ययन निष्पत्ती उद्बोधन वर्ग जि.प शाळा मुकूटबन येथे घेण्यात आला. या वर्गात मुकूटबन ,बोपापुर केंद्रातील सर्व शिक्षक हजर होते.…

कोल्हापूर जिल्ह्यात पूरग्रस्त भागात डॉ. श्याम जाधव (नाईक) यांची आरोग्य सेवा

मानोरा: महापुरानंतर रोगराई पसरण्याचा धोका असतो त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे व्हीजेएनटी सेलचे जिल्हाध्यक्ष डॉ. श्याम जाधव (नाईक) हे आपल्या चमूसह पूरग्रस्तांच्या उपचारासाठी रवाना झाले होते. मंगळवारी व बुधवारी त्यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील…

15 ऑगस्टपासून आदिवासींच्या हक्कासाठी संघर्ष यात्रा

निकेश जिलठे, वणी: जल जमीन जंगल यांची आम्ही सेवा केली. या मातीचे आम्ही खरे वारस आहोत. आम्ही आमच्या जीवाची पर्वा न करता याचं रक्षण केलं. निसर्गातील प्रत्येक घटक आमच्या घरातील सदस्य आहे. आम्हाला कोणत्या बंधनात लादू नका. आमच्या हक्कांवर गदा आणू…

गुरुजी! टिकवायची कशी, शिकवायची कशी शाळा?

सुशील ओझा, झरी: आजच्या युगात मराठी माध्यमांच्या शाळेला उतरती कळा आली आहे. इंग्रजी माध्यमाच्या शाळेकडे पालकांची धाव मोठ्या प्रमाणात आहे. शासनाने इंग्रजी माध्यमांच्या शाळेला टक्कर देण्याकरिता महाराष्ट्रातील अनेक शाळा डिजिटल केल्या. शिक्षकांना…

दारू पिऊन झिंगली काय यंत्रणा? आरोपींचं काय!

सुशील ओझा, झरी : देशी दारू जप्तीप्रकरणात पोलिसांची कारवाई महिना उलटूनही शून्य आहे.  ही यंत्रणाच झिंगली की काय असा सवाल उपस्थित होत आहे. त्यामुळे सरपंच नितीन गोरे यांनी दारू विक्रेत्यावर गुन्हे दाखल करून परवाना रद्द करावा, अशी मागणी केली…

सोमवारी स्वाक्षरी अभियानाचा मुकुटबन सर्कल दौरा

सुशील ओझा, झरी: सध्या संजय देरकर यांचे वणी विधानसभा क्षेत्रात 200 युनिट मोफत वीज व विजेचे दर कमी करण्यासाठी स्वाक्षरी अभियानांतर्गत दौरा सुरू आहे. सोमवारी संजय देरकर यांनी कार्यकर्त्यांसह मुकुटबन सर्कलचा दौरा केला. यात सुमारे 3 हजार लोकांनी…

पूरग्रस्तांच्या उपचारासाठी डॉ. श्याम जाधव (नाईक) चमूसह रवाना

मानोरा: पश्चिम महाराष्ट्रात आलेल्या भीषण पुरामुळे मोठ्या प्रमाणात हाणी झाली आहे. आता पूर ओसरल्यानंतर आलेल्या रोगराई व संसर्गजन्य रोग पसरण्याची भीत आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे व्हीजेएनटी सेलचे जिल्हाध्यक्ष डॉ. श्याम जाधव (नाईक) हे…

झरी आयटीआयच्या शिक्षकांचं चुकतंय की विद्यार्थ्यांचं!

सुशील ओझा, झरी: इथल्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत सिनियर वायरमन ट्रेंडचे शिक्षक पंकज डांगे यांच्यावर मनमानी कारभाराचा आरोप विदयार्थ्यांनी केला. विद्यार्थी त्रस्त झाले असून विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात असल्याची तक्रार देऊन सदर शिक्षकाला…

अच्छा! तर या आहेत ६४ कला….

सुनील इंदुवामन ठाकरे, वणी: संस्कृत सप्ताहांतर्गत संस्कृत भारती वणी शाखा, जैताई देवस्थान आणि लोकमान्य टिळक महाविद्यालयाच्या संस्कृत विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ६४ कला प्रदर्शनीचे आमदार संजीव रेड्डी बोदकुरवार यांच्या हस्ते उद्घाटन…

सुपर स्पेशालिटी आरोग्य शिबिराला 1300 रुग्णांची तपासणी

विवेक तोटेवार, वणी: हॉस्पिटलला जत्रेचे स्वरुप आले होते. प्रत्येक माळ्यावर रुग्णांची खचाखच गर्दी होती. वेगवेगळ्या आजारावरील रुग्णांसाठी स्वतंत्र्य व्यवस्था होती. गर्दी असली तरी नियोजनात शिस्तबद्धता होती. पहिल्यांदाच विविध प्रकारच्या…