Yearly Archives

2019

वणीत शांतता कमिटीची बैठक

विवेत तोटेवार, वणी: वणीमध्ये शनिवारी दिनांक 27 जुलै रोजी संध्याकाळी शांतता समितीची बैठक घेण्यात आली. पोलीस ठाण्यातील दक्षता गृहात ही बैठक झाली. बकरी ईद, पोळा आदी सण आगामी काळात असून, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित होऊ नये या उद्देशाने या…

मुकुटबन पोलीस स्टेशनमध्ये शांतता कमिटीची बैठक

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील मुकूटबन पोलीस स्टेशनमध्ये शांतता समितीची बैठक घेण्यात आली. बकरी ईद, पोळा आदी सण आगामी काळात असून, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित होऊ नये या उद्देशाने या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. हिंदू-मुस्लिम सण,…

वणीचे अशोक वासेकर यांचे अपघातात निधन

बहुगुणी डेस्क, वणी: राळेगाव मार्गे कळंबच्या दिशेने जाताना वणीतील व्यावसायिक व कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालय अशोक वासेकर (55) यांचे आमला गावाजवळ झालेल्या कार अपघातात निधन झाले. यात त्यांच्या पत्नी कल्पना वासेकर (50) या देखील गंभीर…

विजुताई नालामवर यांचं निधन

बहुगुणी डेस्क, वणी: आर्य वैश्य महिला समाजाच्या माजी अध्यक्षा विजुताई नालमवार यांचे आजारामुळे निधन झाले. त्या ७० वर्षांच्या होत्या. श्री रंगनाथ स्वामी सह. पत संस्थेच्या बेसिक फौंडर मेंबर् होत्या. गेली 25 वर्ष संचालिका होत्या व दोन…

व्यक्तिमत्व विकासासाठी युवकांना निःशुल्क प्रशिक्षण

बहुगुणी डेस्क, वणीः हे युग स्पर्धेचं आहे. यात टिकायचं असेल तर आपल्याला अनेक कौशल्य हस्तगत करावी लागतील. शाळा-कॉलेजच्या अभ्यासक्रमात आतापर्यंत न आलेले अनेक विषय आपल्याला वणीत शिकता येणार आहे. जे आपल्याला स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी,…

नांदेपेरा सर्कलमध्ये संजय देरकर यांचा जनसंपर्क दौरा

बहुगुणी डेस्क, वणी: शुक्रवारी दिनांक 26 जुलै रोजी संजय देरकर यांच्या जनसंपर्क दौऱ्याला सुरूवात झाली. ही सुरूवात नांदेपेरा सर्कलपासून करण्यात आली. वनोजा देवी येथे जनसंपर्क दौऱ्यानिमित्त दुपारी 12 वाजता कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली. यात…

सुदर्शन निमकर यांचा झंझावात, कार्यकर्त्यांमध्ये उत्साह

राजुरा: माजी आमदार व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस सुदर्शन निमकर यांच्या जनसंपर्क दौ-यांना शुक्रवारी दिनांक 26 जुलै रोजी सुरूवात झाली. कोरपना तालुक्यातून त्यांनी या प्रचार दौ-याला सुरूवात केली. गाव खेड्यातील कार्यकर्त्यांनी भेट…

कारगिल विजय दिनानिमित्त भुली येथे वृक्षारोपण

मानोरा: मानोरा तालुक्यातील भुली येथील जय बजरंग विद्यालयात शुक्रवारी दिनांक 26 जुलै रोजी कारगिल विजय वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी संत श्री डॉ रामराव महाराज आरोग्यधाम हॉस्पिटलचे संचालक तथा वाशिम जिल्ह्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे…

उंबर्डा बाजार येथे महाआरोग्य शिबिर

कारंजा: तालुक्यातील उंबर्डा बाजार येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात गुरुवारी दिनांक 25 जुलै रोजी महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत महाआरोग्य शिबिर घेण्यात आले. हे शिबिर सकाळी 10 ते दुपारी 2 पर्यंत घेण्यात आले. संत श्री डॉ रामराव…

ड्रायव्हरचे दारू ढोसून स्टन्ट, गावकऱ्यांनी दिला चोप

सुशील ओझा, झरी: कर्तव्याच्या वेळी दारू ढोसून गाडी चालवणे व स्टन्ट करणे एका चालकास चांगलेच महागात पडले. दिनांक 25 जुलै रोजी संध्याकाळी हा प्रकार घडला. मांगली गावाजवळ संतप्त झालेल्या प्रवाशांनी आणि गावकऱ्यांनी चालकाला चांगलाच चोप देत त्याला…