Yearly Archives

2019

विज ग्राहक तक्रार निवारण मेळाव्यात २६ तक्रारी

सुशील ओझा, झरी: वीज ग्राहकांच्या समस्या निकाली काढण्यासोबतच वीज वितरण कंपनीबद्दल असलेले गैरसमज दूर करण्याकरिता झरी येथे वीज ग्राहक तक्रार निवारण मेळावा आयोजित करण्यात आला होता. शुक्रवारी दिनांक 19 जुलै रोजी ११ ते ४ या वेळेत झरी उपविभाग…

चपराशी करतात जनावरांवर उपचार

सुशील ओझा, झरी: राज्य शासन व जिल्हा परिषदच्या अधिनस्त पशू संवर्धन विभागाची अवस्था वाईट झाली आहे. झरीसारख्या आदिवासी बहुल तालुक्यात पशुसंवर्धनची रुग्णालये सद्या डॉक्टराविना वाऱ्यावर पडली आहे. गाय, म्हैस वर्गीय प्राण्यांसह शेळ्या, मेंढ्या व…

आयुष्यात खूप मोठे व्हा, पण समाजाला विसरू नका: डॉ. जाधव

कारंजा: आपण ज्या समाजात जन्मलो त्या समाजाचे देणं आपल्याला आहे हे कधीही विसरू नका. संत सेवालाल महाराज, डॉ. रामराव महाराज. मा. वसंतराव नाईक साहेब हे जर समाजाला विसरले असते. तर आज आपण इथे कदाचित नसतो. त्यांनी स्वतः तर पुढे गेले मात्र त्यानंतर…

पांडरदेवी येथे राष्ट्रवादी काँग्रेसचा बुथ सदस्यांचा मेळावा

ज्योतिबा पोटे, मारेगाव: तालुक्यातील पांडरदेवी येथे रविवारी दिनांक 21 जुलै रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे बोटोणी-वेगाव सर्कल येथील गावातील बुथ प्रमुखांचे मार्गदर्शन शिबिर घेण्यात आले. या मेळाव्याला बुथ प्रमुख व बुथ सदस्य असे सुमारे…

पोहरादेवी येथे अजित पवार यांचा वाढदिवस साजरा

मानोरा: महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अजित पवार यांचा पोहरादेवी येथील वसंतराव नाईक मूकबधिर विद्यालयामध्ये उपक्रमाद्वारे वाढदिवस साजरा करण्यात आला. डॉ. श्याम विजय जाधव (नाईक) जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (वीजेएनटी) सेल वाशिम तथा…

परमडोहच्या नारायण बाबांचे निधन

विलास ताजने, वणी : वणी तालुक्यातील परमडोह येथील नारायण बाबा डाखरे यांचे दि. २० शनिवारला सायंकाळी आजाराने निधन झाले. ते ५९ वर्षांचे होते. शिंदोला परिसरात नारायण बाबांचा मोठा भक्त वर्ग आहे. परिसरातील शुभ कार्याला बाबांची आवर्जून उपस्थिती…

अल्पवयीन तरुणीवर सामुहिक अत्याचार, वणी हादरले

विवेक तोटेवार, वणी: मारेगाव येथे शिक्षण घेत असलेल्या एका अल्पवयीन मुलीवर वणीत राहणाऱ्या चार जणांनी सामूहिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सध्या चारही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. पीडित…

मांगुर्ला येथे भव्य आरोग्य शिबिर संपन्न

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील मांगुर्ला येथे शनिवारी दिनांक 20 जुलै रोजी भव्य मोफत आरोग्य शिबिर घेण्यात आले. दत्त मंदिरात घेण्यात आलेल्या या आरोग्य शिबिरात 700 पेक्षा अधिक रुग्णांनी तपासणी केली. यात रुग्णांची वैद्यकिय चाचणी, रक्त तपासणी तसेच…

पाटण सरपंचपदाचा प्रभार उपसरपंचाकडे

सुशील ओझा, झरी: पाटण ग्रामपंचायत सरपंचपदाचा प्रभार उपसरपंचाकडे सोपविण्यात आला आहे. सरपंचांना अपात्र ठरविण्यात आल्याने रिक्तपदाचा प्रभार उपसरपंचाकडे देण्यात आला आहे, तालुक्यातील पाटण ग्रामपंचायतमध्ये सरपंच रमेश हललवार व उपसरपंच प्रवीण…

उपोषणकर्त्यांची जिल्हा कचेरीवर धडक

सुशील ओझा, झरी : नगरपंचायतच्या मनमानी कारभाराविरोधात उपोषणाला बसलेल्या उपोषणकर्त्यांनी जिल्हा कचेरीवर धडक दिली. नगरपंचायत अंतर्गत सर्व कामे निकृष्ट दर्जाची झाली आहे. त्यावर नगरसेवकांसह नागरिकांचा आक्षेप आहे. सदर कामे करताना कोणत्याही…