Yearly Archives

2019

वणीत आदित्य ठाकरे यांचा वाढदिवस साजरा

बहुगुणी डेस्क, वणी: युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचा 13 जून रोजी गुरुवारी वाढदिवस साजरा करण्यात आला. या निमित्त विविध कार्यक्रम घेण्यात आले. सकाळी वणीतील ग्रामीण रुग्णालयात फळ वाटप करण्यात आले. सध्या राज्यात दुष्काळी परिस्थिती आहे.…

महात्मा ज्योतिबा फुले योजने अंतर्गत 238 रुग्णांची तपासणी

मानोरा: मानोरा तालुक्यातील शेंदूरजना येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शुक्रवारी दिनांक 14 जून रोजी परिसरातील रुग्णांसाठी महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत रुग्ण तपासणी शिबिर घेण्यात आले. या शिबिरात 238 रुग्णांनी तपासणी करण्यात…

वरोरा रोडवरील बारजवळ दारू पिऊन दांगुड

विवेक तोटेवार, वणी: चंद्रपूर येथून लग्नाला आलेल्या वऱ्हाड्यानी 13 जून रोजी रात्री 11 वाजता वाटिका बारजवळ गोंधळ घालून एक इसमास मारहाण केल्याची घटना घडली. या दोघांनीही एकमेकांविरुद्ध वणी पोलिसात तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून…

मुंगोली कोळसा खाण क्षेत्रात अपघात

विलास ताजने, वणी : वणी तालुक्यातील वेकोलीच्या मुंगोली कोळसा खाण परिसरात व्हील डोझर खाली दबून मंगळवारी सायंकाळी तरुण अधिकाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली. गणेश महतो वय ४५ असे मृतक अधिकाऱ्याचे नाव आहे.  सदर कोळसा खाण परिसरातील कोल…

जादा दराने दारूविक्री करणाऱ्यांवर कारवाई कधी ?

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील दारू विक्रेते एमआरपीपेक्षा जादा दराने दारूची विक्री करीत आहे. यामुळे ग्राहकांची मोठी आर्थिक लूट होत आहे. जादा दराने दारू विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाई कधी करणार, असा सवाल उत्पादन शुल्क विभागाला नागरिकांनी…

मोबाईलच्या नादात विद्यार्थी अभ्यास विसरला

ज्योतिबा पोटे, मारेगाव: दहावीच्या निकालात वणी उपविभागात मारेगाव तालुक्याचा नंबर ढँग आला असून तालुक्याचा निकाल केवळ ५३.७०% लागला आहे. तालुक्यातील म्हैसदोडका शाळेचा निकाल तर ५.२६% लागल्याने शिक्षकांच्या शिकवण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.…

अवजड वाहनामुुळे शहरातील रस्ते खराब

विवेक तोटेवार, वणी: शहरात गेल्या अनेक दिवसांपासून अवजड वाहनांचा शिरकाव वाढल्याने रस्त्याची दैना होत आहे. सोमवारी अशाच प्रकारचा एक 18 चाकी वाहन नृसिंह व्यायाम शाळेजवळून गेल्याने तिथला रस्ता पूर्ण उखडला आहे. नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांना…

वणी ते राजुरा (शिंदोला मार्गे) बससेवेला प्रारंभ

विलास ताजने, वणी:  वणी बसआगारातून शिंदोला मार्गे राजुरा बस सेवा सुरू करण्यासाठी भारतीय जनता युवा मोर्चाचे चंद्रपूर जिल्हा सचिव आशिष ताजने यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा केला होता. सदर मागणीला वणीचे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार,…

पाणीटंचाईवर उपाययोजना करा, आमदारांचे निर्देश

सुशील ओझा, झरी: तालुक्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून, नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. शासन पातळीवर मोठ्या उपाययोजना कराव्या लागत आहे. या अनुषंगाने झरी पंचायत समितीच्या सभागृहात ७ जून रोजी पाणीटंचाईची आढावा बैठक आ.…

मारेगाव तालुक्यात निशांत चव्हाण, झरी तालुक्यात एंजल पुनवटकर अव्वल

ज्योतिबा पोटे, सुशील ओझा: यंदा मारेगाव आणि झरी या दोन्ही तालुक्याचा निकाल घसरला आहे. दहावीच्या परीक्षेत मारेगाव तालुक्याचा सरासरी निकाल ५३.७०% लागला आहे. मारेगाव तालुक्यात विद्यानिकेत इंग्लिश मिडयम स्कुलच्या निशांत चव्हाणने ८८.४०% गुण घेऊन…