Yearly Archives

2020

नियम ‘धाब्या’वर बसवून धाबा चालकांचा व्यवसाय सुरू

सुशील ओझा, झरी: वणी ते कायर, मुकुटबन, पाटण मार्ग आदीलाबाद जाणाऱ्या मुख्य मार्गावर धाब्यावर मोठ्या प्रमाणात अवैध दारूची विक्री होत आहे. कायर, नेरड, हिवरदरा, गणेशपूर, खडकी मुकुटबन व पाटण येथे मुख्य मार्गाच्या बाजूला असे धाबे सुरू करण्यात आले…

प्रा. प्रणिता प्रशांत भाकरे यांना पितृशोक

बहुगुणी डेस्क, वणी: स्थानिक छोरिया लेआऊट, जगंदबा रॉयल रेसिडेन्सी येथील दिगंबरपंत आत्मारामपंत कुळकर्णी यांचे वार्धक्याने निधन झाले. संस्कृतज्ज्ञ प्रा. प्रणिता प्रशांत भाकरे यांचे ते वडील होते. दिनांक 27च्या रात्री 2 वाजता त्यांची प्राणज्योत…

आज तालुक्यात आढळलेत 2 पॉजिटिव्ह

जब्बार चीनी, वणी: शुक्रवारी दिनांक 27 नोव्हेंबर रोजी तालुक्यात कोरोनाचे 2 रुग्ण आढळलेत. यातील 1 रुग्ण वणीतील एकतानगरचा तर दुसरा कुंभा येथील आहे. तुलनेने कोरोनाबाधितांची संख्या कमी दिसत असली तरी धोका अद्याप टळलेला नाही. त्यामुळे नागरिकांनी…

रंगारीपुरा येथे गळफास घेऊन इसमाची आत्महत्या

विवेक तोटेवार, वणी: 26 नोव्हेंबर गुरुवारी सायंकाळी 9.30 च्या सुमारास रंगारीपुरा येथे राहणाऱ्या एका इसमाने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविली. आत्महत्येचे कारण अजूनही समजू शकले नाही. हा रंगारीपुरा येथे एकटाच राहत असल्याची…

रंगनाथनगर येथील कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

जब्बार चीनी, वणी: रंगनाथनगर येथील युवकांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश घेतला. रा. कॉं.चे महाराष्ट्र राज्य सरचिटणीस यांच्या नेतृत्त्वात ही तरुणाई काम करणार आहे. निखील धर्मा ढुरके, नीलेश दुर्गे, अमोल दुर्गे, समीर खान, रोहीत दुर्गे या…

हरित लवादाच्या निर्णयाला शासनाकडून केराची टोपली

जितेंद्र कोठारी, वणी: शुद्ध पेयजलाच्या नावावर बसविण्यात आलेल्या "रिव्हर्स ऑसमॉसिस संयंत्र" (आर ओ फिल्टर)वर राष्ट्रीय हरित लवादा (NGT)ने बंदी घातली. फिल्टर झालेल्या पाण्यात शरीरासाठी आवश्यक पोषक घटक नसल्याने पाणी आरोग्यासाठी घातक असते.…

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात भारतीय संविधानदिन

बहुगुणी डेस्क, अमरावती: संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठात 26 नोव्हेंबर हा भारतीय संविधान दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर यांनी संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन केले. प्र-कुलगुरू डॉ. राजेश…

गुरुवारी तालुक्यात आढळलेत 4 पॉजिटिव्ह

जब्बार चीनी, वणी: गुरुवारी दिनांक 26 नोव्हेंबर रोजी तालुक्यात कोरोनाचे 4 रुग्ण आढळलेत. हे रुग्ण वणीतील शास्त्रीनगर 1, एकतानगर 1, भालर काॅलनी 1 आणि वागदरा 1 असे आहेत. पुन्हा कोरोनाबाधितांची संख्या कमी-जास्त होत आहे. त्यामुळे नागरिकांनी दक्ष…

गळफास घेऊन इसमाची आत्महत्या

विवेक तोटेवार, वणी: गुरुवारी 26 नोव्हेंबर रोजी दुपारी 3 वाजताच्या सुमारास राजूर येथील एका 27 वर्षीय युवकाने आपल्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. युवकाच्या काकाने याबाबतची माहिती पोलिसांना दिली. माहितीवरून पोलिसांनी मृत्यूची नोंद केली आहे.…

मुकुटबन येथील सीसीआयची कापूस खरेदी तीन दिवस बंद

सुशील ओझा,झरी: तालुक्यातील मुकुटबन येथील सीसीआयची कापूस खरेदी शनिवार, रविवार व सोमवारला बंद राहणार आहे. शासकीय सुट्टी शनिवार व रविवार असतेच. परंतु सोमवारला गुरुनानक जयंती असल्यामुळे केंद्र शासनाने सुट्टी जाहीर केल्यामुळे सतत तीन दिवस कापूस…