Yearly Archives

2020

एकाच दिवसातल्या दोन आत्महत्यांनी हादरले मारेगाव

नागेश रायपुरे, मारेगाव: शहरातील प्रभाग क्र 13 मधील एका 43 वर्षीय विवाहीत इसमाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. आज शुक्रवारी 5.30 वाजताच्या दरम्यान ही घटना घडली. शंकर मडावी (43) असे आत्महत्या करणाऱ्या विवाहित इसमाचे नाव आहे. शंकर…

पावणे 12 लाखांच्या वॉलकंपाउंडला 15 दिवसांतच पडल्यात भेगा

सुशील ओझा,झरी: तालुक्यातील येदलापूर येथील जिल्हा परिषद शाळेच्या वॉलकंपाउंडच्या जुडाई व छपाईच्या कामात रेती ऐवजी काळ्या चुरीचा वापर करण्यात आला. काळी चुरी वापरून नित्कृष्ट दर्जेचे काम केल्याने संपूर्ण कंपाऊंडच्या भिंतीला 15 दिवसांतच मोठमोठे…

आज तालुक्यात 5 पॉजिटिव्ह

जब्बार चीनी, वणी: शुक्रवारी दिनांक 20 नोव्हेंबर रोजी तालुक्यात कोरोनाचे 5 रुग्ण आढळलेत. आज आलेल्या रुग्णांतील वणीतील आंबेडकर चौकातील 3, रविनगरातील 1 तर 1 जण राजूर कॉलरी इथला आहे. नागरिकांनी दक्ष राहावे. कोरोनाकाळात योग्य ती काळजी घेण्याचे…

तालुक्यात कोरोनाचे तांडव सुरू… गुरुवारी 22 पॉजिटिव्ह

जब्बार चीनी, वणी: गुरुवारी दिनांक 19 नोव्हेंबर रोजी तालुक्यात कोरोनाचे तांडव दिसून आले. गुरुवारी तब्बल 22 रुग्ण आढळलेत. यातील 14 रुग्ण हे आरटीपीसीआर तर 8 रुग्ण रॅपिड ऍन्टीजन टेस्टनुसार पॉजिटिव्ह आले आहेत. आज आलेल्या रुग्णांतील 12 रुग्ण हे…

लहान पांढरकवडा येथील इसमाची गळफास घेऊन आत्महत्या

नागेश रायपुरे, मारेगाव: वर्ष भरापासून मारेगाव तालुक्यातील आत्महत्येचे सत्र थांबता थांबेन.आज पुन्हा एका विवाहित इसमाने आपल्या घरीच गळफास घेऊन आत्महत्या केली. तालुक्यातील पांढरकवडा (लहान) येथे आज 20 नोव्हेंबर रोजी सकाळी उघडकीस आली. नितीन…

प्राध्यापक जेव्हा विद्यार्थी होतो आणि टॉपर राहतो

सुनील इंदुवामन ठाकरे, वणी: रिटायर झाल्यावर आपण काहीच करायचं नाही, असं अनेकजण ठरवतात. छान घरात बसून नातवंडात रमायला अनेकांना आवडतं. नातवंड खेळवण्याच्या वयात एक रिटायर्ड प्राध्यापक कॉलेजला अॅडमिशन घेतो. एवढंच नव्हे तर वयाच्या 65व्या वर्षी…

बोपापूर ग्रामपंचायत बनली विविध समस्यांचे माहेरघर

सुशील ओझा,झरी: तालुक्यातील बोपापूर गाव ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षामुळे विविध समस्यांचे माहेरघर बनले आहे. ग्रामपंचायती अंतर्गत 14 व्या वित्त आयोगांतर्गत गावातील सांडपाणी जाण्याकरिता नाली बांधकामे करण्यास सुरुवात झाली. परंतु अर्धवट नाली…

नावात काय आहे? सिद्ध करून दाखवलं टाकळीच्या ‘जयश्री’ने

सुशील ओझा, झरी: नुकत्याच झालेल्या उन्हाळी परीक्षा २०२० जयश्रीने विजयश्री मिळवली. नावात काय आहे? असं म्हणतात. झरी तालुक्यातल्या टाकळीसारख्या एका छोट्याशा खेड्यातल्या जयश्रीने परीक्षेत घवघवीत यश मिळवले. आपल्या कुटुंब आणि गावाचे नावलौकिक…

शाळा सुरू होण्याआधी ‘गुर्जी लोक्स’च पॉजिटिव्ह

जब्बार चीनी, वणी: दिनांक 23 नोव्हेंबर पासून शाळा सुरू करण्याचा राज्य सरकारने निर्णय घेतला. त्या दृष्टीने आवश्यक ती मार्गदर्शक तत्वे जाहीर करण्यात आली असून त्यावर तातडीने पावलं उचलली जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून शाळा सुरू होण्याआधी सर्व…

‘त्या’ शेतमजुराच्या संग्रहात आहे जवळपास ५० हजार अनमोल ठेवा

सुनील इंदुवामन ठाकरे, अमरावतीः फेसबूक वॉटस्अॅपवर आपण अनेकदा लेख वाचतो. न्यूजपेपर अथवा मॅगजीनमधलेदेखील लेख वाचतो. खूपच आवडलेत तर कधी एखाद दुसरा लेख सेव्ह करून ठेवतो. त्याचं कटिंगही संग्रही ठेवतो. ‘तो’ मात्र तेवढ्यावर थांबत नाही. त्याला…