Yearly Archives

2020

अभाविपचे 66 वे अखिल भारतीय अधिवेशन नागपुरात

जब्बार चीनी, वणी: अखिल भारतीय विद्यार्थी परिषद ही जगातील सर्वात मोठी विद्यार्थी संघटना आहे. या संघटनेच्या संस्कारामुळे आदर्श नागरिक तयार होतो. देशाप्रती समर्पित देशभक्त निर्माण करणारी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद ही एकमेव संघटना आहे. असे…

धोबी व सुतार समाजाच्या संघटनांचे ओबीसी मोर्चाला समर्थन

पुरुषोत्तम नवघरे, वणी: ओबीसींची स्वतंत्र जातनिहाय जनगणना व्हावी या मागणीसाठी वणीत दिनांक 3 जानेवारी रोजी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीच्या दिवशी ओबीसी समाजातर्फे भव्य मोर्चाचे आयोजन कऱण्यात आले आहे. या मोर्चाला शनिवारी धोबी समाजाची…

मुकुटबनचा सरपंच बनण्याचे लागले अनेकांना वेध

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील 15 सदस्य असलेली तसेच लोकसंख्येने मोठी मुकुटबन ग्रामपंचायत आहे. मुकुटबन ग्रामपंचायतीचा सरपंच बनण्याकरिता अनेकांना वेध लागल्याचे चित्र पहायला मिळत आहे. ग्रामपंचायतीमध्ये 5 वॉर्ड आहेत. प्रत्येक वॉर्डात 3 सदस्य असे…

कोरोनाचे तांडव सुरूच… शनिवारी 17 पॉजिटिव्ह

जब्बार चीनी, वणी:  गेल्या काही दिवसांपासून कोरोनाची वाढती रुग्णसंख्या आजही कायम होती. शनिवारी दिनांक 26 डिसेंबर रोजी तालुक्यात कोरोनाचे तब्बल 17 रुग्ण आढळलेत. यातील 13 रुग्ण हे शहरात तर 4 रुग्ण ग्रामीण भागातील आहेत. शहरातील तलाव रोडे येथे…

कडाक्याच्या थंडीत शेकोट्यांवर रंगतायेत निवडणुकीच्या गरमागरम चर्चा

तालुका प्रतिनिधी, वणी: नुकताच राज्यातील 14 हजार 234 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्यानुसार 23 ते 30 डिसेंबर 2020 या कालावधीत उमेदवारी अर्ज स्वीकारले जाणार आहे. दरम्यान उमेदवारी अर्ज भरण्यासाठी तालुक्यातील सेतू…

झरी पंचायत समितीत ‘आमचं गाव, आमचा विकास’ कार्यक्रम पार

सुशील ओझा, झरी: झरी येथील पंचायत समितीमध्ये राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियानांतर्गत 'आमचं गाव, आमचा विकास' कार्यक्रम घेण्यात आला. यानिमित्त सोमवार व मंगळवार या दोन दिवशी कार्यशाळा घेण्यात आली. ही कार्यशाळा जिल्हा परिषद, पंचायत विभाग यवतमाळ व…

वणीत ओबीसी समाजातर्फे मोटार सायकल जनजागृती रॅली

पुरुषोत्तम नवघरे, वणी: येत्या जनगणनेत ओबीसी समाजासाठी स्वतंत्र कॉलम ठेवून ओबीसी समाजाची जातनिहाय जनगणना करावी या मागणीसाठी येत्या 3 जानेवारीला ओबीसी समाजातर्फे भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर आज शुक्रवारी…

कमी दरात सोने विकण्याचे आमिष दाखवून सिनेस्टाईल लूट

नागेश रायपुरे, मारेगाव: कमी दरात सोन्याचे नाणे घेण्याचा सौदा होतो. त्यानुसार खरीददार सुमारे चार लाख रुपये घेऊन येतो. मात्र अचानक तिथे धुमस्टाईल एक बाईकस्वार येतो आणि पैशाची बॅग हिसकावून नेतो. नेमके त्याच वेळी पोलीसही गाडी घेऊन तिथे…

वाघाने केली गायीची शिकार, पाथरी येथील घटना

तालुका प्रतिनिधी, वणी: शिंदोला येथील स्मशानभूमी  परिसरात बुधवारी रात्री आठ वाजता ट्रक चालकांना वाघ दिसला. तसेच रात्री दरम्यान वाघाने पाथरी येथील गाईची शिकार केल्याची घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली. या घटनेमुळे शेतकरी आणि सिमेंट कंपनीत…

ओबीसींच्या विराट मोर्चाला सर्वपक्षीय नेत्यांचा व सामाजिक संघटनांचा पाठिंबा

जब्बार चीनी, वणी: ओबीसींची स्वतंत्र जातनिहाय जनगणना करावी या मागणीसाठी वणीमध्ये 3 जानेवारीला भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. सध्या या मोर्चानिमित्त ठिकठिकाणी जनजागृती करण्याचे कार्य सुरू आहे. बुधवारी दिनांक 23 डिसेंबर रोजी शहरातील वसंत…