Yearly Archives

2020

यंदा जैताई नवरात्रात ‘हे’ होईल, ‘हे’ होणार नाही

जीतेंद्र कोठारी, वणी: यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जैताई देवस्थानाच्या नवरात्रात काही गोष्टी होतील. काही गोष्टी होणारच नाही. साधेपणाने आणि आवश्यक त्या गोष्टींसह हे नवरात्र साजरा करण्याचा निर्णय देवस्थान समितीने घेतला आहे. जैताई मंदिरात…

रेल्वेने झाला अपघात: इसम ठार

विवेक तोटेवार, वणी: तालुक्यातील चिखलगाव येथे रविवार 11 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 6.30 वाजताच्या सुमारास रेल्वे क्रॉसिंगजवळ रेल्वेने अपघात झाला. उपचारासाठी नेतानाच इसमाचा मृत्यू झाला. या अपघातात इसमाचे दोन्ही पाय कटल्याचे समजते. रक्तस्राव अधिक…

मारेगाव येथे शिवसेनेची आढावा बैठक

नागेश रायपुरे, मारेगाव: शिवसेना पश्चिम विदर्भ समन्वयक अरविंद नेरकर यांच्या आदेशानुसार रविवारी आढावा बैठक झाली. पक्षवाढ आणि कोरोना प्रादुर्भावातील पक्षकार्याचा आढावा या संदर्भात जिल्हा शिवसेनाप्रमुख तथा माजी आमदार विश्वास नांदेकर यांच्या…

मारेगाव येथे युवकांचा भाजपात प्रवेश

नागेश रायपुरे, मारेगाव: भारतीय जनता पार्टीमधील वरिष्ठांच्या आदेशाने मारेगाव येथे पक्षप्रवेशाचा कार्यक्र्म झाला. भाजपाच्या ध्येयधोरणांवर विश्वास ठेवून तालुक्यातील अनेक युवकांनी भाजपामध्ये प्रवेश केला. रविवारी नत्थुजी पाटील किन्हेकर सभागृहात…

भजनमंडळास हार्मोनियम भेट

नागेश रायपुरे,मारेगाव: राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त तालुक्यातील कुंभा येथे भजनावली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रीत्यर्थ कुंभा येथील अरविंद ठाकरे यांनी गुरुदेव भजन मंडळास 22 हजार रूपये किमतीची हार्मोनियम…

संतापजनक… वृद्ध महिलेला तरुणाची मारहाण

विवेक तोटेवार, वणी: एक वृद्ध महिलेला परिसरातीलच एका तरुणाने मारहाण केल्याचा अमानुष आणि संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. रंगारीपुरा येथे गुरूवारी रात्री 8 वाजताच्या दरम्यान ही घटना घडली. या प्रकरणी आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…

त्याने मारली शाईन अन् चोट बसली ऑनलाईन…

नागेश रायपुरे, मारेगाव: ऑनलाईन कर्ज देतो असे सांगत मारेगाव येथील एका युवकाची 100,165/- रुपयांची फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी मारेगाव पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. तनवीर रजा शेख मुबारक (21) असे फसवणूक झालेल्या युवकाचे नाव आहे.…

विदर्भ राज्य संकल्पदिन साजरा

जब्बार चीनी, वणी: विदर्भाचे स्वतंत्र राज्य व्हावे अशी शिफारस या आयोगाने केली होती. परंतु काँग्रेस सरकारने आयोगाचा अहवाल मान्य केला नाही. विदर्भाला जबरदस्तीने महाराष्ट्रात सामील केले. तेव्हापासून विदर्भावर अन्याय सुरु झाला व आजही सुरूच आहे.…

गो ग्रीन क्लबने घातली ‘हिरवी फुंकर’

जब्बार चीनी, वणी: विद्यार्थी,पालक आणि शिक्षक यांच्यात नाळ जोडून ठेवणारी गो ग्रीन क्लबने कौतुकास्पद कार्य केलं. जणूकाही नावाप्रमाणेच या संस्थेने एका गरजू विद्यार्थ्याच्या जखमेवर हिरवी फुंकर घातली. तालुक्यातील बोर्डा गावाचा रहिवासी असलेला…

त्याने केलं शुटिंग अन् मागे लागलं धतिंग

सुशील ओझा, झरी: दारूच्या अवैध विक्रीचं त्याने शुटिंग केलं. सोशल मीडियावरून ते व्हायरल झालं. सोबतच त्याच्यामागे धटिंग लागलं. त्याला त्या कारणासाठी मारहाण झाली. मुकुटबन येथील युवकास मार खावा लागला. पोलीस तक्रारीची वाट पाहत, मूग गिळून गप्प…