Yearly Archives

2020

कोरोनाचे तांडव सुरूच… आज 11 पॉजिटिव्ह

जब्बार चीनी, वणी:  गेल्या काही दिवसांपासून कोरोनाची वाढती रुग्णसंख्या आजही कायम होती. सोमवारी दिनांक 21 डिसेंबर रोजी तालुक्यात कोरोनाचे तब्बल 11 रुग्ण आढळलेत. यातील 5 रुग्ण हे शहरात तर 6 रुग्ण ग्रामीण भागातील आहेत. शहरातील विठ्ठलवाडी येथे…

झरी तालुक्यात राजरोसपणे रेती चोरी सुरू

सुशील ओझा, झरी: तालुक्यात अवैधरित्या मोठ्या प्रमाणात रेतीचोरी सुरू असून याकडे संबंधीत विभागाचे दुर्लक्ष होत आहे. तालुक्यातील मुकुटबन, पिंपरड, पाटण, झरी, जामनी, मांगली, अडेगाव, कोसारा व इतर परिसरातील गावातील 30 ते 40 ट्रॅक्टरद्वारे रात्री 11…

जुन्या वादातून खासगी वाहन चालकास मारहाण

जितेंद्र कोठारी, वणी: जुन्या भांडणाच्या रागातून एका इसमास शिविगाळ करून मारहाण केल्या प्रकरणी एका आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रविवारी रात्री 10 वाजताच्या दरम्यान ही घटना घडली. सविस्तर वृत्त असे की सचिन रामभाऊ सराफ (वय 36 वर्ष)…

सुनिल नागपुरे यांची अमेरिकेत होणा-या MDRT कॉन्फरन्ससाठी निवड

जितेंद्र कोठारी, वणी: भारतीय जीवन विमा निगम, वणी शाखेचे विमा अभिकर्ता सुनिल शामरावजी नागपुरे यांनी MDRT हा बहुमान प्राप्त झाला आहे. सलग तीनदा त्यांना हा बहुमान मिळाला आहे. त्यांच्या या यशामुळे त्यांना अमेरिका येथे होणा-या मिलियन डॉलर राउंड…

राजूर येथील मुख्य रस्त्यावरील पथदिवे 2 महिन्यांपासून बंद

जितेंद्र कोठारी, वणी: तालुक्यातील राजूर कॉलरी येथील मुख्य रस्त्यावरील निम्याहून अधिक पथदिवे मागील 2 महिन्यापासून बंद आहेत. पथदिवे पूर्ववत सुरू करण्याकरिता येथील नागरिकांनी अनेकदा वेकोलि अधिकाऱ्यांना निवेदन दिले. मात्र दरवेळी यांत्रिक…

आदिवासी परधान एकतादिवसानिमित्त संघटनेची सभा

सुशील ओझा, झरी: 15 डिसेंबर 2015च्या नागपूरच्या अधिवेशनात महाराष्ट्रातील जनसागर एकत्रित आला होता. त्यानिमित्ताने महाराष्ट्रात परधान समाज एकता दिवस दरवर्षी वेगवेगळ्या ठिकाणी साजरा होतो. त्यानिमित्त सभेचे आयोजन, सामाजिक उपक्रम, सामाजिक प्रबोधन…

सुखद बातमी: रसोया प्रोटिन्स पुन्हा होणार सुरू

जितेंद्र कोठारी, वणी: मागील अनेक वर्षांपासून बंद असलेली येथील रसोया प्रोटीन प्रा.लि. कंपनी लवकरच पुन्हा सुरू होण्याच्या मार्गावर आहे. नागपूर येथील गोयनका प्रोटिन्स समूहाने 15 डिसेंबर रोजी झालेल्या लिलावात तब्बल 16 कोटींमध्ये रसोया प्रोटिन्स…

जात वैधता प्रमाणपत्रासाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

सुशील ओझा, झरी: ग्रामपंचायतीमधील मागास प्रवगासाठी राखीव जागांवर निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेल्या व ज्यांच्याकडे जात वैधता प्रमाणपत्र नाही. अशा सर्व मागासवर्गीय उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्रासाठी अर्ज सादर करण्यासाठी आवाहन करण्यात आले…

प्रतिबंधित औषधी विकणे पडले महागात, दोघांवर गुन्हा दाखल

जितेंद्र कोठारी, वणी: डॉक्टरच्या प्रिस्क्रिप्शन (चिठ्ठी) शिवाय प्रतिबंधीत औषधांची विक्री केल्या प्रकरणी वणीतील दोन औषध विक्रेत्यांवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकाश मन्साराम पांडे (वय 54 वर्ष) व उज्ज्वल प्रकाश पांडे (वय…

तालुक्यात कोरोनाचा हाहाकार, आज तब्बल 18 रुग्ण

जब्बार चीनी, वणी: शनिवारी दिनांक 19 डिसेंबर रोजी तालुक्यात कोरोनाचा हाहाकार दिसून आला. आज तब्बल 18 रुग्ण आढळून आलेत. गेल्या काही दिवसांमधली ही सर्वाधिक रुग्णसंख्या आहे. आज आलेल्या रुग्णांमध्ये वणी शहरात 8 तर ग्रामीण भागात 10 रुग्ण आढळून…