Yearly Archives

2020

शिरपूर-कोरपना रोडवर दुचाकीचा अपघात

विवेक पिदूरकर, शिरपूर: आज शुक्रवारी दिनांक 9 ऑक्टोबर रोजी शिरपूर-कोरपना रस्त्यावर अपघात झाला. यात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. दुपारी 3.30 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. मृतकाचे नाव प्रकाश बापूराव मेश्राम (29) असून तो सुकनेगाव येथील…

युवा शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

नागेश रायपुरे, मारेगाव : एका युवा शेतकऱ्याने स्वतःच्याच शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना तालुक्यातील मार्डी येथे सकाळी 9 वाजता दरम्यान उघडकीस आली. विकास रामकृष्ण चौधरी (32) असे आत्महत्या करणाऱ्या युवा शेतकऱ्याचे नाव…

सावधान… कॅशबॅकच्या नावाखाली अनेकांना फेक कॉल

जब्बार चीनी, वणी: आधी केवळ मोठ्या शहरापुरते मर्यादित असणारे ऑनलाईन फ्रॉडचे प्रकार आता वणी सारख्या शहरात आणि ग्रामीण भागातही वाढू लागले आहेत. एटीएम एक्सपायर होत आहे किंवा आपल्याला गिफ्ट मिळाले आहे असे ऑनलाईन पाकीटमारिचे फंडे वापरल्यानंतर आता…

प्रा. हेमंत चौधरी यांना राज्यस्तरीय कलारत्न गौरव पुरस्कार

नागेश रायपुरे, मारेगाव : मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमीद्वारे झालेल्या ऑनलाईन "राज्यस्तरीय गुणिजन्य गौरव महासंमेलन 2020" या सांस्कृतिक उपक्रमात वणी येथील रहिवासी व मारेगाव येथील कला वाणिज्य महाविद्यालयाचे प्राध्यापक सुपरिचित हास्यकलाकार…

गुरुवारी निघालेत 7 पॉजिटिव्ह

जब्बार चीनी, वणी: गुरुवारी दिनांक 8 ऑक्टोबर रोजी तालुक्यात 7 पॉजिटिव्ह आलेत. त्यातील कुंभरखणी1, माजरा 2, गणेशपूर1, वांजरी 1, जि. प. कॉलनी 1, रंगारीपुरा 1 यांचा समावेश आहे. गुरुवारी आलेल्या अहवालानुसार कोरोना बाधितांची एकूण संख्या 667 झाली…

‘युरेका युरेका’, ‘सोपान सोपान’ म्हणत सुटावं……

सुनील इंदवामन ठाकरे, वणी: 'युरेका युरेका' असं ओरडतच आर्किमिडीज बाथरूममधून सुसाट बाहेर निघाला. त्याला काहीतरी भन्नाट गवसलं होतं. तसाच अनुभव रिंगणचा ' संत सोपानदेव' विशेषांक वाचताना येतो. 'सोपान! सोपान!' म्हणत सुटावं असाच कोणतातरी वेगळाच…

डॉ.प्रा.निवृत्ती पिस्तुलकर यांनी केले विशेष संशोधन

बहुगुणी डेस्क, यवतमाळ: भारती महाविद्यालय आर्णी येथे कार्यरत प्रा. निवृत्ती पिस्तुलकर यांनी समाज विज्ञान विद्याशाखेच्या अंतर्गत अर्थशास्त्र या विषयात "पश्चिम विदर्भातील नाभिक व्यवसायाचे आर्थिक अध्ययन "(कालखंड 2000 ते 2010) हा शोधप्रबंध संत…

साहित्य परिषदेच्या जिल्हाध्यक्षपदी डॉ. संतोष डाखरे

नागेश रायपुरे, मारेगाव: नजिकच्या मांगरूळ येथून प्रा. डॉ. संतोष डाखरे ह्यांचा प्रवास सुरू झाला. आज त्यांची शिक्षण, साहित्य आणि समाजातील चतुरस्र व्यक्तिमत्त्व म्हणून ओळख आहे. ते सध्या राजे विश्वेश्वरराव कला वाणिज्य महाविद्यालयात राज्यशास्त्र…

ढोल वाजवत भटक्या विमुक्तांचे सरकारला साकडे

विवेक तोटेवार, वणी: ओबीसी, भटक्या विमुक्तांच्या हक्कासाठी व विविध प्रश्नासाठी राज्यव्यापी आंदोलनांतर्गत तहसील कार्यालयासमोर ढोल बजाओ आंदोलन महाज्योती बचाव कृती समिती तर्फे करण्यात आले. राज्यातील एक कोटी 30 लाख लोकसंख्या असलेल्या भटक्या…

मारेगाव तालुक्यात पुन्हा 4 पॉझिटिव्ह

नागेश रायपुरे, मारेगाव: आज गुरुवारी दिनांक 8 ऑक्टोबर रोजी आरोग्य विभागाला मिळालेल्या अहवालात 4 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. यात मारेगाव कोलगाव या गावाचा समावेश आहे. आज आलेल्या रुग्णांमध्ये सुभाष नगर मारेगाव येथील 1 महिला व 2 पुरुष तर…