मारेगाव तालुक्यात पुन्हा 4 पॉझिटिव्ह

तालुक्यात 13 ऍक्टिव्ह रुग्ण

0

नागेश रायपुरे, मारेगाव: आज गुरुवारी दिनांक 8 ऑक्टोबर रोजी आरोग्य विभागाला मिळालेल्या अहवालात 4 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. यात मारेगाव कोलगाव या गावाचा समावेश आहे.

आज आलेल्या रुग्णांमध्ये सुभाष नगर मारेगाव येथील 1 महिला व 2 पुरुष तर कोलगाव येथील 1 महिला असे एकूण 4 रुग्ण पॉजिटिव्ह आले आहेत. हे सर्व रुग्ण रॅपीड टेस्ट द्वारे पॉझिटिव्ह निघाले आहे. आता तालुक्यात ऍक्टिव्ह रुग्णाची संख्या 13 झाली आहे.

पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना ट्रेस करणे व त्यांचे घराचा परिसर सील करण्याची प्रक्रिया चालू आहे.

(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)

Leave A Reply

Your email address will not be published.