Yearly Archives

2021

सिंधी येथील तरुणाची विष प्राशन करून आत्महत्या

भास्कर राऊत, मारेगाव: सिंधी येथील एका युवकाने विष प्राशन केले. त्याला उपचारासाठी चंद्रपूर येथे हलवण्यात आले होते. अखेर गुरुवारी त्या युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अंकुश अरुण महारतळे (27) असे मृत तरुणाचे नाव आहे. सिंधी येथील अंकुश…

नायगाव (बेलोरा) फाट्याजवळ दुचाकीचा अपघात, चालकाचा मृ्त्यू

जितेंद्र कोठारी, वणी: दिवाळी निमित्त माहेरी गेलेल्या पत्नीला घरी आणायला जाणा-या वेकोलि कर्मचा-याचा अपघातात मृत्यू झाला. हि दुदैवी घटना दिनांक 12 नोव्हेंबरला दुपारच्या सुमारास घडली. रमेश यादव पाझारे (55) असे मृतकाचे नाव आहे. ते विठ्ठलवाडी…

अवैधरित्या रेतीची वाहतूक करणारा ट्रॅक्टर पकडला

जितेंद्र कोठारी, वणी: शिरपूर पोलीस स्टेशन अंतर्गत कोलगाव घाट येथून दिवसाढवळ्या रेती चोरी करून वाहतूक करताना एक ट्रॅक्टर शिरपूर पोलिसांनी पकडले. शुक्रवार 12 ऑक्टो. रोजी दुपारी केलेल्या या कारवाईत पोलिसांनी रेती 2 ब्रास सह 5 लाख 8 हजार…

नगर पालिका गाळे प्रकरण: ठरावामुळे व्यापा-यांना दिलासा

जब्बार चीनी, वणी: शहरातील गांधी चौकातील गाळ्यांच्या प्रकरणात नगरपालिकेतर्फे व्यापा-यांना दिलासा देण्यात आला आहे. गाळे नियमित करण्याचा निर्णय नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत हा निर्णय़ घेण्यात आला आहे. याबाबत गुरुवारी नगरपालिकेत सर्वसाधारण…

नगरपंचायत आरक्षणाने बिघडवले अनेकांचे गणित

भास्कर राऊत, मारेगाव: मारेगाव नगरपंचायतच्या नव्याने आरक्षणाची सोडत आज दि. 12 नोव्हेंबरला काढण्यात आली. नगरपंचायतच्या हॉलमध्ये उपविभागीय अधिकारी डॉ. शरद जावळे यांच्या अध्यक्षतेखाली हे आरक्षण काढण्यात आले. यामध्ये काही प्रभाग महिलांकरिता…

शहीद शेतकरी कलशाचे वणीत स्वागत

जब्बार चीनी, वणी: शहीद शेतकरी अस्थीकलशाचे बुधवारी वणीत आगमन झाले. यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांद्वारा कलशयात्रेचे स्वागत करण्यात आले. सकाळी पाटणबोरी येथे नांदेड जिल्ह्यातून कलश यात्रा पोहोचली. त्यानंतर ही यात्रा वणी येथे पोहोचली. यावेळी छ.…

भूमी अभिलेख विभागाला मनसेचा दणका

जितेंद्र कोठारी, वणी: येथील भूमी अभिलेख विभागाच्या कारभाराविरुद्ध मनसेने आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर प्रभारी उपअधीक्षक संजय पवार यांची तडकाफडकी उचलबांगडी करण्यात आली. पवार यांच्या जागी आता घाटंजी येथील उपअधीक्षक प्रशांत वसंतराव वारकरी यांना…

प्रवीण खानझोडे यांचा शिवसेनेत प्रवेश

जितेंद्र कोठारी, वणी: बसपाचे वणी विधानसभा क्षेत्रातील माजी विधानसभा अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते प्रवीण खानझोडे यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला. यवतमाळ येथील आढावा बैठकीत शिवसेना नेते संजय राठोड व संजय देरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांचा…

संपामुळे 3 दिवसांपासून वणी डेपोत ‘लॉकडाउन’

जितेंद्र कोठारी, वणी: एसटी महामंडळाचे राज्य शासनामध्ये विलनीकरण करण्यात यावे या मागणीसाठी एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी राज्यात संप पुकारला आहे. 31 ऑक्टोबर पासून सुरु आंदोलनामुळे ऐन दिवाळीत गावी परत आलेल्या प्रवाशांचे यामुळे हाल होत आहे.…

दोन जणांचा जीव घेणारा ‘तो’ खुनी खड्डा बुजवण्यास सुरुवात…

जितेंद्र कोठारी, वणी: 'गाव करी ते राव काय करी' या उक्तीचा प्रत्यय वणीतील गोकुळ नगर परिसरात आला आहे. दोन निष्पाप जणांना जीव घेणारा 'तो' खड्डा अखेर बुजवण्यासाठी अखेर गोकुळनगरवासी एकत्र आले व लोकवर्गणी व श्रमदानातून त्यांनी खड्डा बुजवण्याचे…