Yearly Archives

2022

धक्कादायक: नवकार नगर येथे नागरिकांची पहाट उजाडली वाघाच्या डरकाळीने…..

जितेंद्र कोठारी, वणी: शहराच्या नांदेपेरा रोडवर असलेल्या नवकार नगरमधल्या नागरिकांची आजची पहाट वाघाच्या डरकाळीने उजाडली. आज पहाटे 4.30 वाजताच्या सुमारास न्यू व्हिजन शाळेच्या मागील भागात असलेल्या नवकार नगर येथे वाघ आढळून आला. या भागात एक रोही…

पोलीस कर्मचारी असल्याची बतावणी करून खंडणीची मागणी

जितेंद्र कोठारी, वणी: यवतमाळ LCB (स्थानिक गुन्हे शाखा) चे कर्मचारी असल्याची बतावणी करून राजूर येथे एका व्यक्तीला 20 हजारांची खंडणी मागणा-या दोन तोतया कर्मचा-यांना अटक करण्यात आली. संजय मारोतराव शिंगारे (51) रा. तारापूर यवतमाळ व मनोज नारायण…

मृतदेह कुठे आहे…? अजय देवगनचा दृष्यम 2 आज रिलिज….

बहुगुणी डेस्क, वणी: दोन ऑक्टोबरला काय झाले हे तुम्हाला माहिती असेलच. यावर आजही मीम्स बनतात. दृष्यम सिनेमाच्या पहिल्या भागात प्रेक्षकांना खिळवल्यावंतर याचा दुसरा भाग म्हणजेच दृष्यम 2 रिलिज झाला आहे. या सिनेमात स्टोरीचा पुढचा भाग दाखवण्यात…

ब्रेकिंग न्यूज- राजू उंबरकर यांना अटक

जितेंद्र कोठारी, वणी : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य उपाध्यक्ष राजू उंबरकर याना शेगाव पोलिसांनी अटक केली आहे. अमरावती अकोट मार्गावर शेगाव येथून चार किमी पूर्वी लोहारा जवळ आज दुपारी 4 वाजता मनसे पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह शेगाव…

वणीत बाळासाहेब ठाकरे स्मृतिदिनी अभिवादन

पुरुषोत्तम नवघरे, वणी: शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या 10 व्या स्मृतिदिनी अभिवादन करण्यात आले. आज गुरुवारी दिनांक 17 नोव्हेंबर रोजी पहाटे नगर सेवा समितीच्या वतीने बाळासाहेब ठाकरे यांच्या नांदेपेरा रोडवरील स्मृतीस्थळाला जलाभिषेक व…

केशव नागरी सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी खोंड तर उपाध्यक्षपदी वाघमारे

जितेंद्र कोठारी, वणी :   यवतमाळ जिल्हा कार्यक्षेत्र असलेली अग्रगण्य  केशव नागरी सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी चंद्रशेखर खोंड तर उपाध्यक्षपदी दौलत वाघमारे यांची एकमताने निवड करण्यात आली आहे.  केशव नागरी सहकारी पतसंस्थेच्या संचालक मंडळासाठी…

शेतकऱ्यांच्या हक्काच्या गोडावनमध्ये व्यापाऱ्यांच्या माल

जितेंद्र कोठारी, वणी : येथील कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात शेतकऱ्यांच्या शेतमालासाठी राखीव असलेले गोडावन व्यापाऱ्यांच्या ताब्यात असल्याचे उघड झाले आहे. शेतमाल तारण योजना सुरु करावी अशी मागणीचे निवेदन देण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे…

प्रवीण खानझोडे: मजुरी ते व्यावसायिक… एका कार्यकर्त्याचा थक्क करणारा प्रवास…

निकेश जिलठे, वणी: जाती, धर्म बाजुला सारून केवळ माणसात माणूस बघून कार्य करणारे व्यक्ती बोटावर मोजण्याइतके आहेत. आजच्या राजकारणात आणि समाजकारणात धर्मांध आणि जातंध्यांची चलती आहे. मात्र फुले-शाहू-आंबेडकरी विचारांची कास धरून आज सामाजिक, राजकीय…

केवळ आमचेच अतिक्रमण हटवणार की मोठ्या व्यावसायिकांचेही ?

जितेंद्र कोठारी, वणी: नगरपालिकेकडून सोमवार दिनांक 15 नोव्हेंबर पासून शहरात अतिक्रमण हटाव मोहीम सुरु करण्यात आली. आज या मोहिमेचा दुसरा दिवस होता. आज टिळक चौकातील वनविभागाच्या कार्यालयापासून ते तहसिल कार्यालय, अबकारी विभाग कार्यलय ते…

वणीकर खवय्यांना मिळणार आता लाईव्ह किचनचा आनंद… वेदा रेस्टॉरन्टचे आज उद्घाटन

बहुगुणी डेस्क, वणी: वणीतील सुप्रसिद्ध वेदा या रेस्टॉरन्ट चेनची नवीन ब्रँच वेदा (प्युर वेज) रेस्टॉरन्ट शहरातील शेवाळकर परिसर येथे आजपासून सुरू होत आहे. बुधवारी दिनांक दिनांक 16 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 7 वाजता या रेस्टॉरन्टचे ग्रॅन्ड…