Yearly Archives

2022

नगरपरिषदचा भोंगळ कारभार – पथदिवे दिवसा सुरु, रात्री बंद

जितेंद्र कोठारी, वणी : मागील काही दिवसांपासून शहरातील पथदिवे दिवसा सुरू व रात्री बंद राहत असल्याचे चित्र बघायला मिळत आहे. यामुळे वणी नगर परिषदेने आपल्या कार्यप्रणालीत बदल तर केला नाही? अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरू असून या प्रकाराकडे नगर…

भीषण अपघात- रुग्णवाहिकेची दुचाकीला जबर धडक

जितेंद्र कोठारी. वणी : येथील रिलायन्स स्मार्ट स्टोर मध्ये डिपार्टमेंट मॅनेजर पदावर कार्यरत युवकाच्या दुचाकीला भरधाव रुग्णवाहिकेनी जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात आनंद झा (36) या युवकाचा घटनास्थळी दुर्देवी मृत्यू झाला. सोमवारी रात्री 11…

सेवानिवृत्त शिक्षक गणपतराव घुगुल यांचे निधन

बहुगुणी डेस्क : येथील सावरकर चौकात रहिवासी सेवानिवृत्त शिक्षक गणपतराव संबाशिव घुगुल यांचे काल दि.7 नोव्हे. रोजी रात्री 10.30 वाजता निधन झाले. मागील काही काळापासून ते आजारी होते. मूळ पांढरकवडा (ल.) ता. झरी येथील गणपतराव घुगुल हे बाजार समिती…

वसंत जिनिंगवर कासावारांचे विमान लँड, चुरशीच्या लढतीत परिवर्तन पॅनल विजयी

जितेंद्र कोठारी, वणी: संपूर्ण उपविभागाचं लक्ष लागलेल्या वसंत जिनिंगच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीचा आज निकाल लागला. या निवडणुकीत माजी आमदार वामनराव कासावार यांच्या परिवर्तन पॅनलने बाजी मारत 17 पैकी 15 जागांवर विजय मिळवला आहे.  अत्यंत…

विराणी टॉकीज जवळ सुरू असलेल्या मटका अड्ड्यावर धाड

विवेक तोटेवार, वणी: शनिवार दुपारी 4 वाजताच्या सुमारास स्थानीय गुन्हे शाखा यवतमाळ यांनी विराणी टॉकीज जवळ सुरू असलेल्या एका मटका अड्यावर धाड टाकली. या कारवाईत 3 आरोपींना अटक करण्यात आली तर एका विधिसंघर्ष बालकाला ताब्यात घेण्यात आले आहे. या…

वसंत जिनिंगसाठी आज मतदान… कोण मारणार बाजी?

जितेंद्र कोठारी, वणी: आज रविवारी दिनांक 6 नोव्हेंबर रोजी वसंत जिनिंग म्हणजेच दी वसंत को. ऑप. शेतकरी जिनिंग अँड प्रेसिंग फॅक्टरी लिमी. वणी (र. नं. 106) या सहकारी संस्थेच्या संचालक मंडळासाठी मतदान होणार आहे. आज 10934 मतदार 63 उमेदवारांचा…

कोण आहेत जय सहकार पॅनलचे उमेदवार ?

जितेंद्र कोठारी, वणी: रविवारी दिनांक 6 नोव्हेंबर रोजी वसंत जिनिंग म्हणजेच दी वसंत को. ऑप. शेतकरी जिनिंग अँड प्रेसिंग फॅक्टरी लिमी. वणी (र. नं. 106) या सहकारी संस्थेच्या संचालक मंडळासाठी निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत चार पॅनल रिंगणात आहे.…

बनावट कागदपत्रे तयार करुन प्लॉटची परस्पर विक्री

जितेंद्र कोठारी, वणी: प्लॉटधारकाच्या आधारकार्डवर दुसऱ्या व्यक्तीचा फोटो लावून व खोट्या सह्या करुन प्लॉटची परस्पर विक्री करण्यात आली. याबाबत करण्यात आलेल्या तक्रारीवरून नागपूर येथील एका महिलेसह चौघांवर वणी पोलीस ठाण्यात 3 नोव्हेंबर रोजी…

आजी माजी आमदारांच्या गावात जय सहकारचे जोरदार शक्ती प्रदर्शन

जितेंद्र कोठारी, वणी: वसंत जिनिंगच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीला अवघा एक दिवस शिल्लक आहे. या निवडणुकीत आजी-माजी आमदारांनी उडी घेऊन ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. दरम्यान विद्यमान अध्यक्ष ऍड. देविदास काळे यांच्या नेतृत्त्वात लढणा-या जय…

बारमधील महिला कामगारसोबत ग्राहकाचे असभ्य वर्तन

जितेंद्र कोठारी, वणी: शहरातील एका बियर बारमध्ये स्वयंपाक करणाऱ्या महिलेसोबत असभ्य वर्तन व अश्लील शिवीगाळ केल्याच्या तक्रारीवरून एका युवकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सन्नी केशवानी (45), रा. सिंधी कॉलनी वणी असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या…