Yearly Archives
2022
ठाणेदारांनी 5 लाखांची खंडणी मागितल्याचा आरोप, एसपी यांनी साधला पत्रकारांशी संवाद
जितेंद्र कोठारी, वणी: पत्रकार आसिफ शेख यांच्यावर चोरट्यांनी केलेल्या हल्ल्याचे वणीच्या पत्रकारिता क्षेत्रात तीव्र पडसाद उमटले. शहरातील सर्व पत्रकार संघटनेने या हल्लाचा निषेध केला. पत्रकार आक्रमक झाल्याचे कळताच जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप…
राजूर बनले अवैध धंद्याचे आगार, मटका पट्टी बंद करण्याची तरुणांची मागणी
जितेंद्र कोठारी, वणी: राजूर येथे राजरोसपणे सुरु असलेल्या मटका पट्टी विरोधात राजूर येथील तरुण सरसावले असून त्यांनी गावातील मटका पट्टी तसेच अवैध धंदे तात्काळ बंद करावे अशी मागणी केली आहे. याबाबत तरुणांनी वणी पोलीस स्टेशनचे ठाणेदार व उपविभागीय…
पहाटे घडला थरार… चोरट्याचा पत्रकारावर हल्ला… अचानक समोर आल्याने रॉडने प्रहार
जितेंद्र कोठारी, वणी: बंद घर समजून चोरट्याने घरफोडी केली. मात्र घरातील व्यक्ती अचानक समोर आल्याने तारांबळ उडालेल्या चोरट्याने घरातील व्यक्तीवर रॉडने हल्ला करून पळ काढला. आज बुधवारी पहाटे 5 वाजताच्या सुमारास हा थरार रंगला. या हल्ल्यात…
तिरळी कुणबी संघटनेची कार्यकारिणी जाहीर
पुरुषोत्तम नवघरे, वणी: तिरळी कुणबी तालुका कार्यकारणी जाहीर करण्यात आली. यात अध्यक्षपदी कार्तीक देवडे तर सचिव पदी नीलेश अ. चौधरी यांची निवड करण्यात आली. शनिवारी 8 ऑक्टोबरला संध्याकाळी 5 वाजता शहरातील खंडोबा-वाघोबा सभागृहात पार पडलेल्या…
वणीत गुरुदेव सेना व वंचित आघाडीचा जनआक्रोश महामोर्चा
पुरुषोत्तम नवघरे, वणी: तहसील कार्यालयावर मंगळवारी दिनांक 11 ऑक्टोबर रोजी दु. 1 वाजता श्रीगुरुदेव सेनेचे संस्थापक अध्यक्ष व वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष दिलीप भोयर यांच्या नेतृत्वात जनआक्रोश महामोर्चा झाला. या मोर्चाने वणीकरांचे लक्ष…
अखेर नांदेपेरामार्गे जड वाहतुक बंद करण्याचे आदेश
जितेंद्र कोठारी, वणी : खैरी, मार्डी, नांदेपेरा, वांजरी, वणीमार्गे कोलवॉशरीमध्ये जाणारी कोळशाची जडवाहतुक बुधवार 12 ऑक्टो. पासून बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यवतमाळ यांनी दिले आहे. वरोरा तालुक्यातील एकोणा कोळसा खाणीतून होणारी कोळशाची…
वणी येथे बळीराजा व्याख्यानमालेचे आयोजन
जितेंद्र कोठारी, वणी : शिव महोत्सव समितीतर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही बळीराजा व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. येथील बाजोरिया लॉनमध्ये शनिवार15 ऑक्टो. व रविवार 16 ऑक्टो. रोजी सायंकाळी 6:30 वाजता व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे.…
सलग दुस-या दिवशी हॅटट्रीक… आशुतोषची हॅटट्रीक… रंगतदार सामन्यात जन्नतचा विजय
विवेक तोटेवार, वणी: सोमवार हा दिवस तुर्नामेंटसाठी काहीसा त्रासदायक ठरला. पावसाने व्यत्यय आणण्याले सामने उशिरा सुरू झाले व प्रत्येक सामना हा 6 षटकांचा खेळला गेला. मात्र त्यातही प्लेअर्सने आपली कमाल दाखवली. खास करून आजचा दिवस बॉलर्सने गाजवला.…
मानसिक परिवर्तनातून सामाजिक समरसतेचा प्रश्न सुटेल- शिवराय कुलकर्णी
पुरुषोत्तम नवघरे, वणी: आपल्या देशाला चिंतनाची प्राचीन परंपरा आहे. ही परंपरा खंडित झाली. त्यामुळे ही या समाजातील प्राचीन शाश्वत परंपरा, मूल्य जोपासण्याचे काम राष्ट्रीय स्वयंसेवक संघ करतो. संघाचं बळ समाज आहे. समाजात समर्पित होऊन काम करण्याची…