Yearly Archives

2022

वरोरा रोडवर दुचाकीची उभ्या ट्रकला जबर धडक, दुचाकीस्वार जागीच ठार

जितेंद्र कोठारी, वणी: वणी शहरालगत असलेल्या टर्निंग पॉइंट रेस्टॉरन्टजवळ एका उभ्या असलेल्या ट्रकला दुचाकीची जबर धडक बसली. या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला. संध्याकाळी 6.30 वाजताच्या सुमारास हा अपघात झाला. राहुल शंकर ढवस (28) असे मृतकाचे…

अतिक्रमणावर हातोडा…. अवैध होर्डिंग्सवर कधी होणार कार्यवाही?

जितेंद्र कोठारी, वणी: मागील काही वर्षांपासून फ्लॅक्स बॅनरचे प्रचलन वेगाने वाढले आहे. शहरात फ्लॅक्सबाजीला ऊत आला आहे. दादा, मामा, काका, साहेब, राजे, युवानेते, भाऊ, बंटी, बबल्या, ताई, माई, वहिनी यांच्या वाढदिवसाचे बॅनर शहरात ठिकठिकाणी विना…

वणीतून मिळालेल्या पिछाडीने केला दिग्गजांचा पत्ता कट ?

निकेश जिलठे, वणी: नुकतिच वसंत जिनिंगच्या अध्यक्षपदी आशिष खुलसंगे यांची अविरोध निवड करण्यात आली. उपाध्यक्षपदी जय आबड तर कार्यकारी संचालकपदी प्रा. डॉ. शंकर व-हाटे यांची निवड करण्यात आली. अध्यक्षपदाबाबत वणीतील ज्येष्ठ आणि दुस-या फळीतील दिग्गज…

वणी नगर परिषदेकडून वराह पकडण्याची मोहीम सुरू

विवेक तोटेवार, वणी: वणी शहरात गेल्या अनेक दिवसांपासून वराहांचा हैदोस वाढला होता. करीत वणी नगर परिषदेकडून वराह पकडण्याची मोहीम सोमवार 21 नोव्हेंबर पासून सुरू केली आहे. याकरिता सहा जणांची टीम कार्यरत आहे. वराहाच्या हैदासामुळे कित्येक अपघात…

विविध सामाजिक उपक्रम राबवून अजिंक्य शेंडे यांचा वाढदिवस साजरा

विवेक तोटेवार, वणी: युवासेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरा करण्यात आला. अनाथ आश्रम, बालसदन, ग्रामीण रुग्णालय व वृद्धाश्रमात फळ, ब्लॅंकेट व चादर वाटप असे विविध उपक्रम या दिवशी राबवण्यात आले.…

ब्रेकिंग न्युज – ब्राह्मणी गावालगत आज पहाटे वाघाचा धुमाकूळ

जितेंद्र कोठारी, वणी : ब्राह्मणी परिसरातील आजची पहाट वाघाच्या हल्ल्याने उजाडली. शौचास गेलेल्या एका युवकावर वाघाने जीवघेणा हल्ला केला. वाघाच्या हल्ल्यात युवक गंभीर जखमी झाला असून त्याला वणी येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. सदर…

दिग्गजांना मात देत आशिष खुलसंगे यांनी मारली बाजी….

जितेंद्र कोठारी, वणी: वसंत जिनिंगच्या अध्यक्षपदी आशिष खुलसंगे यांची निवड करण्यात आली. तर उपाध्यक्षपदी जय आबड यांची वर्णी लागली आहे. वामनराव कासावार यांच्या परिवर्तन पॅनलने ऍड काळे यांच्या जय सहकार पॅनलचा धुव्वा उडवत 17 पैकी 15 जागांवर विजय…

महिला काँग्रेस तर्फे स्व. इंदिरा गांधी यांना अभिवादन

जितेंद्र कोठारी, वणी : देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी यांची 105 वी जयंती वणी शहर महिला काँग्रेस तर्फे शनिवार 19 नोव्हेंबर रोजी साजरी करण्यात आली. महिला काँग्रेस वणी शहर अध्यक्ष सविता ठेपाले यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित…

रमाबाई वसतीगृहातील माजी विद्यार्थीनींचा ‘उत्सव मैत्रीचा’ सोहळा

पुरुषोत्तम नवघरे, वणी: शहरातील पूर्वी टिळक चौक परिसरात असलेल्या रमाबाई वसतीगृहातील सन 1982-84 या बॅचच्या विद्यार्थीनींद्वारा उत्सव मैत्रीचा हा कार्यक्रम घेण्यात आला. शहरातील एस बी लॉन येथे हा स्नेहमीलनाचा कार्यक्रम पार पडला. त्यावेळी…