Monthly Archives

March 2023

जीवाची बाजी लावून आगीपासून वाचविले पीक, मात्र गेला जीव

जितेंद्र कोठारी, वणी: शेतीत निघालेला कचरा जाळल्याने आगीने रौद्ररूप धारण केले. आगीमुळे पिकांचे नुकसान होणार असल्याने शेतक-याने जीवाचा आटापिटा करीत आग विझवली. मात्र या धावपळीत त्यांचा मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना वणीपासून 12 किमी अंतरावर…

इसमाची गळफास घेऊन आत्महत्या, सर्वोदय चौक परिसरातील घटना

जितेंद्र कोठारी, वणी: शहरातील सर्वोदय चौक येथे वास्तव्यास असलेल्या एका इसमाने गळफास घेऊन आत्महत्या केली. संतोष मारोतराव बोरुले असे मृत इसमाचे नाव आहे. आज पहाटे 4.30 वाजताच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी…

शस्त्राच्या धाकावर घातपात व दहशत पसरविण्याच्या डाव पोलिसांनी उधळला

जितेंद्र कोठारी, वणी : शस्त्राच्या धाकावर घातपात तसेच दहशत पसरविण्याचा दोन युवकाचा डाव वणी पोलिसांनी उधळून लावला. शुक्रवार 10 मार्च रोजी रंगनाथ नगर खरबडा मोहल्ला भागात एका घरात धाड टाकून 2 धारदार तलवारी पोलिसांनी जप्त केली. शस्त्र बाळगणारे…

वृद्ध दाम्पत्याच्या घरी चोरी, सुमारे 4 लाखांचा मुद्देमाल चोरट्यांनी केला लंपास

पुरुषोत्तम नवघरे, वणी: रामपुरा येथे राहणा-या एका वृद्ध दाम्पत्याच्या घरी चोरट्याने धाडसी चोरी केली. या घरफोडीत चोरट्यांनी मोपेड, सहा तोळे सोने व काही रोख रक्कम असा सुमारे 4 लाखांचा मुद्देमाल लंपास केला. शुक्रवारी सकाळी ही घरफोडी उघडकीस आली…

जयंत सोनटक्के अध्यक्ष, वंदना परसावार उपाध्यक्ष तर सचिव पदी जयप्रकाश सूर्यवंशी

पुरुषोत्तम नवघरे, वणी: नगरपालिका कर्मचारी पतसंस्थेची नुकतीच निवडणूक झाली. यात जयंत सोनटक्के यांची अध्यक्ष, वंदना परसावार यांची उपाध्यक्ष तर सचिव म्हणून जयप्रकाश सूर्यवंशी यांची अविरोध निवड झाली. गेल्या महिन्यात वणी नगरपालिका कर्मचारी सहकारी…

21 वर्षीय तरुणीने गळफास घेऊन संपविली जीवनयात्रा

विवेक तोटेवार, वणी: एका 21 वर्षीय तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना राजूर (इजारा) येथे घडली. स्नेहा सुभाष पंडलवार असे मृत तरुणीचे नाव असून गुरुवारी दुपारी घरी कुणी नसल्याची संधी साधून तिने हे पाऊल उचलले. या घटनेची वणी पोलीस ठाण्यात…

उन्हाळ्याची चाहूल लागताच पाणी प्रश्न पेटला, संतप्त महिलांची कार्यालयावर धडक

पुरुषोत्तम नवघरे, वणी: गेल्या काही दिवसांपासून वणी नगरपालिकेतर्फे घाण, दुर्गंधीयुक्त व अनियमीत पाणी पुरवठा केला जात आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या गुरूनगर, प्रगतीनगर, भोंगळे ले आऊट, इंदिरा चौक व जैन लेआऊट परिसरातील महिला वणी पालिका व तहसील…

5 कोटीच्या निधीतून होणार देवस्थानाचा कायापालट

जितेंद्र कोठारी, वणी : तालुक्यातील प्रसिध्द आणि जागृत असलेले देवस्थानाच्या विकासासाठी तब्बल 5 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहे. वणी विधानसभेचे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या प्रयत्नामुळे वणी विधानसभेतील चार तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी…

बलात्कार प्रकरणी प्रियकरासह दोघांना 20 वर्ष कारावासाची शिक्षा

जितेंद्र कोठारी, वणी: ते दोघे रिलेशनशिपमध्ये होते. प्रेमात आणखी एक पायरी गाठत त्यांच्यात शरीरसंबंध निर्माण झाले. एके दिवशी प्रियकर प्रेयसीला घेऊन जंगलात गेला. तिथे दोघांचे संबंध सुरु असताना अचानक दुचाकीवर तीन मित्र येतात. जोडप्याला रंगेहात…

गडकिल्ल्याची प्रतिकृती ठरत आहे आकर्षणाचे केंद्रबिंदू

जितेंद्र कोठारी, वणी: छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती तिथीनुसार शुक्रवारी दिनांक 10 मार्चला मनसे तर्फे विविध कार्यक्रम घेऊन साजरी केली जाणार आहे. याची तयारी म्हणून यावर्षी शिवतीर्थावर आकर्षक गडकिल्ल्यांच्या देखावा व रोशनाई करण्यात आली आहे.…