Monthly Archives

April 2023

व्हॉईस ऑफ मीडिया संघटनेच्या तालुकाध्यक्षपदी मनोज नवले

पुरुषोत्तम नवघरे, वणी: राष्ट्रीय स्तरावरील पत्रकारांची संघटना VOM व्हॉईस ऑफ मीडियाच्या वणी तालुकाध्यक्षपदी पत्रकार मनोज नवले यांची निवड करण्यात आली आहे. जिल्हाध्यक्ष संजय राठोड यांनी ही निवड केली आहे. पत्रकारांचे न्याय हक्क, पत्रकारांच्या…

अल्पवयीन मुलीला ओढले प्रेमाच्या जाळ्यात… मुलगी 3 महिन्याची गर्भवती

विवेक तोटेवार, वणी: प्रेम संबंध जुळवून एका अल्पवयीन मुलीचे शोषण करून तिला गर्भवती केल्या प्रकरणी एकाला पोलिसांनी ताब्यात घेतले. वणीत ही घटना घडली. या प्रकरणी आरोपीवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. आज सकाळी आरोपीला पोलिसांनी…

वर्ग 4 ते 10 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी स्पोकन इंग्लिश क्लास

बहुगुणी डेस्क, वणी: विद्यार्थ्यांना सर्वाधिक भीती असते ती इंग्रजी या विषयाची. सर्वाधिक फेल होण्याचे प्रमाण देखील याच विषयात मानले जाते. याशिवाय अनेकांना इंग्रजी वाचता येते, कळते मात्र बोलता येत नाही. अशा विद्यार्थ्यांसाठी हा उन्हाळा…

खेळाडुची नदीत उडी घेऊन आत्महत्या

विवेक तोटेवार, वणी: शहरातील शास्त्रीनगर येथील रहिवासी असलेल्या एका इसमाने निर्गुडा नदीत उडी घेऊन आत्महत्या केली. 5 वाजताच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. विनोद भादीकर (37) असे मृतकाचे नाव असून तो उत्कृष्ट खेळाडू होता. कुटुंबााचा गाडा…

भरधाव ट्रॅक्टर पलटी होऊन चालक जागीच ठार, 2 जखमी

जितेंद्र कोठारी, वणी: भरधाव ट्रॅक्टर पलटी होऊन चालक जागीच ठार झाला तर ट्रॅक्टरवर बसलेले दोन युवक जखमी झाले. जखमीपैकी एकाची परिस्थिती गंभीर असल्यामुळे त्याला पुढील उपचारासाठी यवतमाळ पाठविण्यात आले आहे. मुकूटबन पाटणबोरी राज्यमार्गावर मांगली…

Breaking- कोळशाच्या धंद्याआड चालायचं आयपीएल सट्टा

जितेंद्र कोठारी, वणी : कोळसा डेपोच्या आड ऑफिसमध्ये आयपीएल क्रिकेट मॅचवर सट्टा सुरु असताना स्थानिक गुन्हा शाखा (LCB) पथकाने धाड टाकून दोघांना अटक केली. पोलिसांनी क्रिकेट बॅटिंगसाठी वापरण्यात येणारा पोपटलाईन सुटकेस, लॅपटॉप, मोबाईल व रोख रक्कम…

सरोज भंडारी उत्कृष्ट अध्यापिका पुरस्काराने सन्मानित

जितेंद्र कोठारी, वणी : येथील रामदेवबाबा मूकबधीर विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सरोज जिनेंद्र भंडारी यांना उत्कृष्ठ अध्यापिका म्हणून सन्मानित करण्यात आले आहे. जैताई देवस्थान शिक्षण समितीतर्फे दरवर्षी मामा क्षीरसागर स्मृतिदिनी प्राचार्य राम…

शिरपूरजवळ ट्रक व ऑटोची समोरासमोर धडक, 3 वर्षाची चिमुकली व आई ठार

विवेक तोटेवार, वणी: वणी-कोरपना रोडवर आबई फाट्याजवळ ऑटो व ट्रकची समोरासमोर धडक झाली. आज दुपारी 4.30 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. या अपघातात ऑटोतील एक 3 वर्षीय चिमुकली जागीच ठार झाली तर उपचारासाठी नेताना वाटेत मुलीची आई देखील दगावली. या…

लग्नाचे आमिष दाखवत प्रियकराने प्रेयसीला नेले गावी पळवून

भास्कर राऊत, मारेगाव: प्रियकराने लग्नाचे आमिष दाखवून पळवून प्रेयसीला त्याच्या गावी पळवून नेले. लग्नाचे आमिष दाखवून प्रियकराने सातत्याने प्रेयसीचे शोषण केले. अखेर लग्नास नकार देत प्रियकराने प्रेयसीला गावी नेऊन सोडले. फसवणूक झाल्याचे लक्षात…

ओसाड बगिचात गांजा ओढताना दोन तरुण ताब्यात

जितेंद्र कोठारी, वणी: शहरातील साई नगरी समोरील नगर पालिकेच्या ओसाड बगिचात पोलिसांनी धाड टाकून दोन तरुणांना गांजा ओढत असताना ताब्यात घेतले. सोमवारी संध्याकाळच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. शहरात मोठ्या प्रमाणात तरुण व शाळकरी मुलं…